मुद्रा कर्ज योजना- २ (Mudra Loan-How it Works?- Part 2)

business-expansion-how-to-go-about-planning-

मुद्रा कर्ज काढण्यासाठी अर्जदाराला प्रथम आपल्या व्यवसायाच्या परिघातील १० किलोमीटर असलेल्या आणि मुद्रा कर्ज योजनेत सहभागी असलेल्या बँकेत स्वतः भेट देऊन आपल्या व्यवसायाचा आराखडा, ओळख पत्र, निवासाचा दाखल, पासपोर्ट साईझ फोटो हे सारे मुद्रा कर्जाच्या अर्जाबरोबर (अर्जासाठी येथे क्लीक करा ) जमा करणे बंधनकारक आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर बँकेकडून व्यवसायाची आणि जमा केलेल्या दाखल्यांची (KYC) छाननी करून नियमात बसत असल्यास कर्ज मंजूर केले जाते.

मुद्रा कर्ज योजना- १ (Mudra Loan-How it Works?- Part 1)

business-expansion-how-to-go-about-planning-

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (Mudra Loan) देशभरातील छोट्या व्यावसायिक युनिट्सच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी एक उत्तम विकल्प ठरत आहे. या योजने अंतर्गत व्यवसायाचा आकार आणि टप्पे यानुसार तीन विकल्प उपलब्ध करून दिले आहेत ज्याअंतर्गत व्यावसायिक आपल्या व्यवसायाची गरज बघून अर्ज दाखल करू शकतात.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय