लेशिया ची राजधानी क्वाला लामपूर ची सफर!

तुम्हाला प्रवास करायला आवडत असेल तर कमी बजेट मध्ये मलेशियात फिरायला जाणे कसे शक्य होईल आणि तिथे तुम्ही का जावे बघा या स्टोरीत 

आपल्याला भारतातून परदेशात जायला व्हिजा काढावा लागतो. तसाच १ डिसेंबर २३ पर्यंत मलेशियात जाण्यासाठी सुद्धा काढावा लागत होता, 

List
List
List

पण आता १ डिसेंबर २४ पर्यंत भारतीयांना मलेशियाला एका ट्रिप मध्ये ३० दिवसांसाठी व्हिजा फ्री एंट्री आहे.

त्यामुळे परदेश टूर करायची असेल तर सध्या मलेशिया हा एक चांगला ऑप्शन आहे.

Afternoon

Art Nouveau For Days

Tooltip

1:45 PM

Spend the day exploring shops and restaurants. Stop in, take your time, grab lunch and a few gin & tonics.

तसेच सुंदर बीचेस बघायचे असतील तर लंकावी आयलँड्स ला तुम्ही भेट देऊ शकता. 

A

या देशात भारतीयांमध्ये मुख्यतः दक्षिण भारतीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत.

क्वाला लामपूरमध्ये भारतीय कम्युनिटी राहत असलेली एक जागा म्हणजे “लिटील इंडिया”

भगवान मुरुगन यांचे मंदिर असलेले देवस्थान म्हणजे “बटू कॅव्ह्ज” हे इथल्या मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. 

क्वाला लामपूरचा सफरनामा आम्ही तुमच्यासाठी पुढील काही स्टोरीज मध्ये घेऊन येऊ 

बघत राहा 

मनाचेTalks