Category: व्हायरल असत्य

टोल रिसीटमुळे हायवेवर प्रवास करताना अनेक फायदे मिळतात

व्हायरल असत्य : टोल रिसीटमुळे हायवेवर प्रवास करताना अनेक फायदे मिळतात

सध्या भारतात टोलबुथवर मिळणाऱ्या रिसीटसंदर्भात एक मेसेज व्हायरल होतोय. त्यात असं म्हटलंय की ज्या लोकांकडे टोलबुथवर मिळालेली ही रीसिट असेल त्यांना हायवेवर विविध सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत. त्यात वेगवेगळ्या आरोग्य विषयक सुविधा, पेट्रोल, डिझेल यांचाही समावेश आहे. पण वाचकांनो सावधान… कोणत्याही खात्रीशिवाय या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.

error: © Copyrights 2023. All rights reserved!