जिथे जाल तिथे तुमची छाप पडावी, यासाठी या 16 गोष्टी लक्षात ठेवा.
तुमच्या आयुष्यात एखाद्या समारंभामध्ये, ऑफिसमध्ये, बिजनेसमध्ये तुमच्याविषयी आदर निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर हा आदर तुम्हांला कमवावा लागतो. त्यासाठी या 16 गोष्टींकडे लक्ष द्या. 1) वाद टाळा. एका शिल्पाकाराचं उदाहरण वाचा. एका शिल्पकाराला...