गोड आणि पाणीदार कलिंगड कसं निवडायचं?
उन्हाळ्यात सगळ्यांच्या आवडीचं थंडगार देणारं फळ म्हणजे कलिंगड! कलिंगड गोड आणि पाणीदार असेल तरच ते खाल्ल्यानंतर मनाचं संपूर्ण समाधान होतं. कलिंगड विकत घेताना गोड आणि पाणीदार आहे की नाही हे कसं ओळखायचं? हा प्रश्न असतो....