डोकेदुखी आणि डोळेदुखी कारणे आणि उपाय
आजकाल बहुसंख्य लोक नैराश्य, मानसिक ताण तणाव, दडपण, चिडचिड याने ग्रासलेले आहेत. अडचणी सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत पण त्यांना कसे हाताळावे किंवा त्यातून कसे बाहेर पडावे हे बऱ्याचदा समजत नाही. समजले तरी उमजत नाही. कळतंय पण...