Tagged: बदाम झुडूप

घरी बदामाचे झाड वाढवा

आपल्या अंगणात रुजवा बदामाचं झाड

बदामाचं झाड जसं मोठे होईल तसतसं त्याला मोठ्या कुंडीची किंवा जमिनीवरच्या मोकळया जागेची गरज पडेल. सरविंद यांनी हा, बदामाचं झाड लावण्याचा प्रयोग करून बघितला आहे तुमच्याकडे जागा असेल, तुमची इच्छा असेल तुम्हाला बागकाम आवडत असेल तर तुम्ही सुद्धा बदामाचं झाड घरच्या घरी फुलवू शकता.

error: © Copyrights 2023. All rights reserved!