डायबिटीस/मधुमेहाबद्दल तुम्हाला हि सर्व माहिती असलीच पाहिजे
स्वस्थ, आरोग्यपूर्ण शरीर हि माणसाला मिळालेली खूप मोठी देणगी असते. आणि याची जाणीव आपल्याला या कोरोना काळात प्रकर्षाने झालेलीच आहे. आजार, त्यात वेगवेळी ट्रीटमेन्ट, गोळ्या औषधांच्या सहऱ्याने जगणं ही वेळ कधीही न यावी अशीच आपली...