बैठे काम करता? मग खुर्चीत बसून करण्याची ‘ही’ ५ योगासने करा
दिवसभर एकाच जागी बसून काम करता? मग आरोग्य जपण्यासाठी करा ही ५ सोपी, खुर्चीत बसून करायची योगासने. जर तुम्ही बैठं काम करत असाल, तर रोज बसून ही योगासने करा. यामुळे शरीराला व्यायाम घडेल आणि स्नायू...