पाणी टंचाईवर यशस्वी मात करत पुण्यातल्या सोसायटीनं केली दरवर्षी २० लाख रुपयांची बचत
पाणी टंचाईवर यशस्वी मात करत पुण्यातल्या सोसायटीनं केली २० लाख रुपयांची बचत. पुण्यातील रोजलँड रेसिडेन्सीनं पावसाच्या पाण्याची साठवण, कचरा व्यवस्थापन आणि वृक्षारोपण या गोष्टींचा वापर करत नैसर्गिक जीवनशैली स्वीकारली आहे. कडक उन्हाळा आणि पाण्याची तीव्र...