झोपेत लाळ गळते का? तर दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा संकेत
तुम्ही लहान बाळाच्या तोडांतून झोपेत लाळ गळताना पाहिले असेल. झोपेतच नाही तर दिवसाही लहान बाळांच्या तोंडात भरपूर लाळ असते. 18 ते 24 महिन्यांचे होईपर्यंत लहान मुलांच्या तोंडात लाळेचे प्रमाण अधिक असते. लाळ ही निद्रावस्थेत...