Tagged: शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु

शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु

शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु…

परवा एकोणीस फेब्रुवारी आहे. एकोणीस फेब्रुवारी खुप वजनदार दिवस आहे. ह्या दिवसाने भारताचा इतिहास बदलवला. शिवाजी महाराजांचे चरित्र अतिशय उत्तुंग आहे. शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेतलं, त्यांचं नुसतं आयुष्य आठवलं, की आपल्या अंगावर काटा उभा राहतो. अशा अनोख्या महापुरुषाचा जन्मदिवस शिवजयंती. हा दिवस एकदम उत्सवाचा.

error: © Copyrights 2023. All rights reserved!