Tagged: स्त्री बीज वाढीसाठी आहार
दिवाळी म्हटले की आनंद, उत्साह, आकाश कंदील, निरनिराळ्या रांगोळ्या आणि फराळाचे पदार्थ यांबरोबरच महत्त्वाचे असतात ते फटाके. लहान मुलांची तर दिवाळी फटाक्यांमुळेच विशेष आवडीची असते. जाणून घ्या दिवाळीच्या वेळी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या पोटातील बाळावर काय परिणाम होतो?
ज्याप्रमाणे उत्तम संतती होण्यासाठी पुरुष बीज उत्तम हवे तसेच स्त्री बीज देखील उत्तम हवे. तरच निरोगी आणि सशक्त संतती जन्माला येऊ शकेल. आज आपण स्त्री बीजाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात समजून घ्या स्त्री बीज वाढीसाठी आहार कसा असावा
काही वेळा एखाद्या जोडप्याला लवकर मूल नको असतं. किंवा पहिलं मूल झालेलं असताना दुसरं लगेच नको असतं आणि त्यासाठी प्रत्येकाची आपापली कारणे असतात. ती योग्यही असतात. परंतु अनेकदा जोडप्यांना ग_र्भधारणा होऊ न देण्याचे उपाय माहीत नसतात आणि मग नको असताना देखील ग_र्भधारणा होते.
‘वंधत्व’ म्हणजे काही कारणाने गर्भधारणा न होऊ शकणे. वंधत्व हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये असू शकते, किंवा दोघांपैकी एकाला असू शकते. पुरुष वंधत्व नक्की कशामुळे होतं? आणि त्यावर करायचे घरगुती उपाय काय आहेत हे आपण या लेखात बघणार आहोत. पुरुषांमध्ये वंधत्व अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकते. पुरुष वंध्यत्वावर घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा