बालक आणि पालक यांच्यात चांगली बॉण्डिंग निर्माण करण्याच्या ९ टिप्स

चांगले आई-वडील म्हणजे काय? आपण चांगले आईबाबा होऊन आपल्या मुलांचं संगोपन नीट करू का? अशा शंका वाटतात? मग हा लेख वाचा! आई-बाबा होणं या सारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. प्रत्येक जण आयुष्यात या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतो, याबद्दल अनेक स्वप्न बघितलेली असतात. खूप गोष्टी ठरवलेल्या असतात. आई-बाबा होणं जी गोष्ट आनंद तर देतेच त्यात … Continue reading बालक आणि पालक यांच्यात चांगली बॉण्डिंग निर्माण करण्याच्या ९ टिप्स