मानसिक ताण कमी करण्याचे ८ प्रभावी उपाय | मनाचेTalks
मानसिक ताण कमी करण्याचे उपाय मराठीत जाणून घ्या. प्राणायाम, मेडिटेशन, व्यायाम, आहार — ८ सिद्ध उपाय जे तुमचे मन शांत करतील.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मानसिक ताण कमी करण्याचे उपाय मराठीत जाणून घ्या. प्राणायाम, मेडिटेशन, व्यायाम, आहार — ८ सिद्ध उपाय जे तुमचे मन शांत करतील.
आपण सगळेच कधी ना कधी कामात दिरंगाई करतो, बरोबर? ‘आज नाही, उद्या करू’ असं म्हणत कामांना लांबणीवर टाकण्याची, टाळाटाळ करण्याची सवय (Procrastination) ही आपल्यापैकी अनेकांसाठी एक मोठी अडचण ठरते.
ही केवळ आळशीपणाची लक्षणं नाहीत, तर यामागे अनेक मानसिक कारणं असतात.
पण चांगली बातमी ही आहे की या सवयीवर मात करणं शक्य आहे! या पोस्टमध्ये आपण टाळाटाळ करण्याची कारणं आणि त्यावर मात करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेऊया.
मूलाधार चक्र म्हणजे आपला आधार. हे स्थिर असेल तर जीवनात भीती न येता, आत्मविश्वासाने पुढे जाण्याचं बळ मिळतं. रोज काही वेळ दिला, तर हे चक्र सहज सक्रीय होऊ शकतं — आणि त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होतो.
आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपल्या सहकाऱ्यांशी फटकून वागणे योग्य नाही. टीममध्ये काम करणे हे तर कौशल्याचे काम आहे. इतरांचा दृष्टीकोन समजून घेणे, त्यांच्या मतांचा आदर करणे आणि काही … Read more
मन म्हणजे वाऱ्यासारखं अगदी चंचल. क्षणात एका विषयावरुन दुसरीकडेच धावत सुटणारं. मग अशा मनाचा ठाव घेणं कसं शक्य आहे? मुळात समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपण ओळखू शकतो का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. म्हणूनच हा खास लेख घेऊन मनाचेTalks वाचकांसमोर येत आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या महत्त्वाच्या विषयावर बोलत … Read more
“कोणतीही गोष्ट केली तरी नेहमी दोष मात्र मलाच का?” “ते आपापसात काय बोलत होते? नक्कीच माझ्याबद्दल असणार.” “काय? आज भाजीची चव बिघडली? मी केली म्हणूनच असं बोलत असतील.” हे असं तुमच्या मनात सतत येत असतं का? मग हा लेख शेवटपर्यंत नीट वाचा. मनाचेTalks आपल्या वाचकांसाठी या लेखातून काही खास टीप्स घेऊन येत आहे. मित्रांनो, … Read more
जीवनात अशा काही घटना घडतात की, त्यामुळे आपली द्विधा मनस्थिती होते. समोर दोन मार्ग दिसत असतात आणि त्यातला कोणतातरी एकच निवडणं आपल्या हातात असतं. आयुष्यात जसजसे अनुभव आपल्याला येतात तसतसे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. आपण कोण आहोत आणि आपल्याला काय हवंय हे कळत जाईल तसं आयुष्य बदलतं. मग पूर्वी घेतलेले निर्णय चुकीचे वाटू लागतात. … Read more
निराश व्यक्ती ध्येय गाठू शकेल का? हे तर अजिबातच खरं वाटत नाही. हाच विचार मनात आला ना? पण यात तुमची काहीच चूक नाहीय. कारण आपला दृष्टिकोन संपूर्ण वेगळा आहे. आजवर आपण जे ऐकत आलोय त्यातूनच तो घडलेला आहे. नेहमी सकारात्मक विचार करा!!! आशावादी रहा!!! यातच तुमचं यश दडलं आहे. असे सुविचार आपण नेहमीच ऐकतो. पण … Read more
आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या कित्येक व्यक्ती आहेत. पण दुर्दैवाने त्यांना आपली मानसिक अवस्था ठीक नाही हे कळतच नाही आणि येणारा प्रत्येक दिवस ते अशांत, अस्थिर मन:स्थितीशी झुंजत कसाबसा ढकलतात. यामागे ठळकपणे दिसणारी आणि छुपी अशी अनेक कारणे असतात. या लेखातून आम्ही तुम्हाला अशी काही मानसिक कारणे आणि त्यावरचे उपाय याबाबत … Read more
आयुष्यात भरकटल्यासारखे होणे, कोणतेही निर्णय मनासारखे न घेता येणे ही खूपच निराशाजनक गोष्ट आहे. अशावेळी वारंवार मनात नकारात्मक विचार येतात. आपले आयुष्य आपल्याच हातातून निसटून जाताना पहाणे त्रासदायक तर आहेच पण अशा वेळी जी हतबल असल्याची भावना मनात येते ती त्या तुम्हाला अगदी असहाय करून सोडते. आपल्या आयुष्याचा ताबा घेणारी कोणतीही गोष्ट मग ती … Read more