परिपूर्णतेचा अट्टहास कसा सोडावा? ७ उपयोगी सवयी
परिपूर्णतेचा अट्टहास कसा सोडावा? चुका करण्याची भीती, वारंवार तपासणे आणि कठोर अपेक्षा हाताळण्यासाठी ७ उपयोगी सवयी जाणून घ्या.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
परिपूर्णतेचा अट्टहास कसा सोडावा? चुका करण्याची भीती, वारंवार तपासणे आणि कठोर अपेक्षा हाताळण्यासाठी ७ उपयोगी सवयी जाणून घ्या.
आपण सगळेच कधी ना कधी कामात दिरंगाई करतो, बरोबर? ‘आज नाही, उद्या करू’ असं म्हणत कामांना लांबणीवर टाकण्याची, टाळाटाळ करण्याची सवय (Procrastination) ही आपल्यापैकी अनेकांसाठी एक मोठी अडचण ठरते.
ही केवळ आळशीपणाची लक्षणं नाहीत, तर यामागे अनेक मानसिक कारणं असतात.
पण चांगली बातमी ही आहे की या सवयीवर मात करणं शक्य आहे! या पोस्टमध्ये आपण टाळाटाळ करण्याची कारणं आणि त्यावर मात करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेऊया.
असं समजा, तुमचं बँकेत एक अकाउंट आहे. ज्यात रोज सकाळी एक ठराविक रक्कम जमा होते….. आपोआप. समजा ८६,४०० रुपये. पण हे पैसे तुम्हाला त्याच दिवशी वापरावे लागतात. कारण संध्याकाळी तुमचा अकाउंट परत झीरो होऊन जातो. रोज सकाळी आपल्या खात्यात २४ तास म्हणजेच ८६,४०० सेकंद जमा होतात. दिवसाच्या अखेरीस आपोआप अकाउंट बॅलन्स झीरो होऊन जातो.