ही योगासने करा आणि मानसिक ताकद वाढवा | आसने पहा व्हिडीओ सह

मानसिक आरोग्य आणि योग

  नियमित योगसाधना केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. योगाभ्यास आणि मानसिक स्थिती यांचा जवळचा संबंध आहे. काही आसने तर मनाचे स्वास्थ्य जपणारी आहेत. रोजच्या साधनेत जर या योगासनांचा समावेश केला तर नेहमीच शांत आणि प्रसन्न रहाणे शक्य आहे. आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव यामुळे मनावर नक्कीच नकारात्मक प्रभाव पडतो. या समस्यांशी लढताना मनाची शक्ती कमी … Read more

हे सोळा नियम तुम्हाला एक कणखर, मजबूत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख देतील

Motivational Quotes in Marathi

मित्रांनो या जगात जो स्वतःची ताकद वेळोवेळी दाखवून देतो, त्यालाच दुनिया सलाम करते. दुर्बळ व्यक्तीच्या मताला कोणीच किंमत देत नाही. इंग्रजी भाषेत एक सुंदर म्हण आहे. Survival of the fittest !!! म्हणजे सर्वात सशक्त असेल तोच जिवंत राहील. शब्दशः अर्थ न बघता याचा मतितार्थ जाणून घ्या. तुमचं व्यक्तिमत्त्व कणखर असेल तर या जगात तुम्ही टिकून … Read more

खांदेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, थायरॉईड यांसारखे आजार असतील तर हे नक्की वाचा

खांदेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, थायरॉईड यांसारखे आजार असतील तर हे नक्की वाचा

बरेचदा तुम्ही असा अनुभव घेत असाल की, काही आजार झाला आहे पण डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सर्व टेस्ट्स या निगेटिव्ह येतात. तेव्हा आजारांचे मूळ हे साचून राहिलेल्या भावनांमध्ये असू शकते. थायरॉईड, अर्थरायटीस, हायपरटेन्शन, डायबिटीस यांसारखे काही आजार हे Psychosomatic disorders आहेत ते याचमुळे. म्हणूनच खांदेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, थायरॉईड यांसारखे आजार असतील तर हा लेख नक्की वाचा.

गुडघेदुखी मध्ये काय करावे आणि काय टाळावे

Knee Pain in Marathi | गुडघेदुखी मध्ये काय करावे आणि काय टाळावे

आपल्याला गुडघेदुखीचा त्रास असेल तर काही विशिष्ट गोष्टी करणे आणि काही विशिष्ट गोष्टी न करणे यामुळे आपण तो त्रास आटोक्यात तर ठेवू शकतोच परंतु दीर्घकाळपर्यंत काळजी घेतल्यास गुडघेदुखी पूर्णपणे बरी देखील करता येऊ शकते.

थकवा, अशक्तपणा आणि सौंदर्यासाठी सुद्धा गुणकारी शतावरी । विशेष माहिती शतावरी लागवड

benefits-of-shatavari

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: शतावरीची लागवड कशी करावी । शतावरी चे फायदे मराठी । शतावरी कल्प कसे घ्यावे । शतावरी पावडर । शतावरी लागवड कधी करावी  शतावरी एक अशी वनस्पती आहे की जिच्या सेवनामुळे असंख्य फायदे होतात.विशेषत: सर्व वयोगटातील स्त्रीयांना ही खूपच उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार ही एक दिव्य वनस्पती आहे. … Read more

धनत्रयोदशी आणि धन्वंतरी पूजन | धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती आणि पूजा विधी

घरी धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजेसाठी टिपा

दिवाळीमधला महत्त्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी धनाची देवता कुबेर आणि लक्ष्मी यांचे पूजन केले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. हा दिवाळीचा दुसरा दिवस.

नवरात्र, दसरा, कोजागिरी आणि आपले आरोग्य – शरद ऋतु आणि आपले आरोग्य

kojagiri purnima in marathi wishes,

  पावसाळा संपला की हळूहळू दिवसा उन्हाचा चटका जाणवतो आणि रात्री मात्र गारवा!!! शारदीय नवरात्रौत्सव घेऊन येणारा हाच तो शरद ऋतु. साधारणपणे सप्टेंबरच्या अखेरीस परतीचा पाऊस पडतो, आकाश स्वच्छ, निळे दिसू लागते. पावसाळी पिके तयार होऊन कापणीचे दिवस येतात. तलावांमध्ये कमळे फुलतात, रात्री आकाश निरभ्र, चांदण्यांनी भरलेले असते आणि गार वारा मन प्रसन्न करतो. या … Read more

किडणी खराब होणे म्हणजे काय? जाणून घ्या सर्व माहिती.

Kidney failure symptoms

आजकाल आपल्याला किडणीशी संबंधित आजार जास्त प्रमाणात दिसतात. किडणी हा शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. आणि यात कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला तर गंभीर परिणाम होऊ शकतात. मनाचेTalks या लेखातून किडणी खराब होणे म्हणजे काय आणि त्याची लक्षणे व उपचार याबाबत सविस्तर माहिती घेऊन येत आहे. किडणी खराब होणे म्हणजे काय? Acute Kidney Failure असे वैद्यकीय … Read more

या चार गोष्टी समजून घेतल्या तर चाणक्यासारखे जगाल!!

Good thoughts in marathi

मित्रांनो, आयुष्य ही आपल्याला मिळालेली सर्वात सुंदर आणि मौल्यवान भेट आहे. या जगात जन्माला येऊन आपण कसं जगायचं हे स्वतःच ठरवायचं असतं. मनाचेTalks कडे विश्वासाने आपले हितगुज मांडणारे असंख्य मित्र-मैत्रिणी आहेत. तुम्ही तुमचे खाजगी विषय आमच्याकडे मांडतात कारण तुम्हाला विश्वास असतो कि, तुमची गोष्ट कानगोष्ट होऊन इकडे-तिकडे पसरणार नाही, तर पडलेल्या प्रश्नाचे अलगद उत्तर तुम्हाला … Read more

लघवीला कमी प्रमाणात होणे व त्या संबंधित आजार जाणून घ्या.

लघवी कमी येणे उपाय

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: लघवीला कमी प्रमाणात होणे व त्या संबंधित आजार जाणून घ्या । लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय | लघवी लाल होणे उपाय | लघवी करताना दुखणे ज्याला कोणताही आजार नाही अशी प्रौढ व्यक्ती चोवीस तासांत साधारणपणे ५०० मिली मूत्र शरीराबाहेर टाकते. जर का दररोज यापेक्षा कमी प्रमाणात … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।