क्रेडिट कार्डचे किमान देयक भरल्यास काय होते? ७ गोष्टी समजून घ्या
क्रेडिट कार्डचे किमान देयक भरल्याने व्याज टळते का? पूर्ण बिल, व्याजमुक्त कालावधी आणि परतफेडीच्या ७ महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
क्रेडिट कार्डचे किमान देयक भरल्याने व्याज टळते का? पूर्ण बिल, व्याजमुक्त कालावधी आणि परतफेडीच्या ७ महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या.
FD vs RD तुलना मराठी: मुदत ठेव आणि आवर्ती ठेव यांतील फरक, फायदे, कर, सुरक्षितता आणि योग्य पर्याय निवडण्याचे सोपे मार्गदर्शन.
पैसे कमी असतानाही SIP गुंतवणूक कशी सुरू ठेवावी? ७ सोप्या टिप्स ज्या तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करतील.
महागाईत घरखर्च कमी कसा करावा? बजेट नियोजन, किराणा खरेदी, वीज बिल, सबस्क्रिप्शन यांवर नियंत्रण ठेवून दरमहा हजारो रुपये वाचवा.
दोनदा परवडत नसेल तर विकत घेऊ नका हा एकच नियम तुमची बचत वाढवू शकतो. जाणून घ्या या सोप्या पण शक्तिशाली आर्थिक नियमाबद्दल सविस्तर.
SIP म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी सुरू करावी? दरमहा फक्त ₹५०० पासून सुरुवात करा. SIP चे फायदे, ५ सोपे पाऊले आणि FAQ — संपूर्ण मार्गदर्शन मराठीत.
आर्थिक स्वातंत्र्य आणि श्रीमंती मिळवायची असेल, तर काही मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आज आपण अशा ६ आर्थिक नियमांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या आर्थिक भविष्याला योग्य दिशा देण्यास मदत करतील. हे नियम तुमच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार थोडे बदलून वापरायचे आहेत, म्हणून ते काटेकोरपणे पाळण्याऐवजी मार्गदर्शक तत्त्व म्हणून स्वीकारा. चला, एक-एक नियम समजून घेऊया!
वरती दिलेल्या चित्रात एक पिगी बँक दिसते आहे, जी आरामात चिल करत पहुडलेली आहे. तुम्हाला पण असं, सगळ्या चिंता सोडून आरामाचे क्षण अनुभवणं तेव्हाच शक्य होईल जेव्हा, तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवलेलं असेल. आपल्याला माहित आहे, कोरोनाच्या संकटात सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली. पण तरीही तुम्ही पाहत असाल, काही लोक मात्र त्या परिस्थतीतही आर्थिक दृष्ट्या सक्षम दिसले … Read more
श्री गणेशाचे आगमन झाले आहे, वातावरणात उत्सव आणि उत्साह आहे. भारतात, धार्मिक समारंभ नेहमी गणेशाला नमन करून सुरू होतात.. गणेशाला “प्रथमेश” होण्याचा अनन्यसाधारण मान हिंदू धर्मात दिलेला आहे. गणपतीला नवीन आरंभाचा स्वामी, अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता), तसेच समृद्धी, संपत्ती आणि बुद्धीची देवता म्हणूनही ओळखले जाते. आजच्या दिवशी या लेखात श्री. गणेशाने दिलेले काही शाश्वत धडे … Read more
मला काहीही करून कामात यश येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, पैसा कमवण्यासाठी काम करण्याच्या नादात जगणंच राहून जात, हे प्रश्न बरेच जणांना पडतात. म्हणूनच हा लेख वाचा या दृष्टिकोनाने आपल्या कामाकडे पहिले तर पैसा आपोआपच चुंबकासारखा तुमच्याकडे खेचला जाईल.