क्रेडिट कार्डचे किमान देयक भरल्यास काय होते? ७ गोष्टी समजून घ्या

क्रेडिट कार्डचे किमान देयक समजून घेण्यासाठी बिल व हिशोब तपासणारे भारतीय दांपत्य

क्रेडिट कार्डचे किमान देयक भरल्याने व्याज टळते का? पूर्ण बिल, व्याजमुक्त कालावधी आणि परतफेडीच्या ७ महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या.

FD vs RD तुलना मराठी: तुमच्यासाठी मुदत ठेव की आवर्ती ठेव?

FD आणि RD तुलना मराठी — बचत आणि गुंतवणुकीचे मार्गदर्शन | मनाचेTalks

FD vs RD तुलना मराठी: मुदत ठेव आणि आवर्ती ठेव यांतील फरक, फायदे, कर, सुरक्षितता आणि योग्य पर्याय निवडण्याचे सोपे मार्गदर्शन.

बचत कशी करावी: पगारातून बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग | मनाचेTalks

बचत कशी करावी मराठी - मनाचेTalks

बचत कशी करावी मराठी माणसाला भेडसावणारा प्रश्न आहे. पगारातून बचत करण्याचे ७ सोपे व प्रभावी मार्ग जाणून घ्या मनाचेTalks वर.

#३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ सुरु करण्यासाठी

आर्थिक नियोजन

रोज सकाळी ७ वाजता एक अगदी छोटंसं चॅलेंज दिलं जाईल. चॅलेंज साधं असेल नुसत्या काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखीत करणारं. तेव्हा तयार राहा. #३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ साठी आणि हो त्यासाठी एक पिगी बँक तयार ठेवायला विसरू नका!!

बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत ‘मिस सेलींग’ होण्याचे प्रकार

बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत फसवणूक होण्याचे प्रकार

बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहा

कसे होतील सोप्या पद्धतीने तुम्ही गुंतवलेले पैसे दाम दुप्पट?

72चा नियम

गुंतवणूक करताना माणसाने सजग असणं गरजेचं आहे. त्यातले बेसिक नियम तुम्हाला माहित असले पाहिजेत. म्हणून कसे होतील सोप्या पद्धतीने तुम्ही गुंतवलेले पैसे दाम दुप्पट? गुंतवलेले पैसे दुप्पट होण्याचा फॉर्म्युला जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

ऍक्सिस बँकेचे ग्राहक तिला ‘सर्वात खराब बँक’ म्हणत आहेत. काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या सत्य

axis bank chor hai

ऍक्सिस बँक ही सध्याची देशातील आघाडीची बँक आहे. बँकेचे बहुतांश ग्राहक बँकेच्या सेवेबद्दल संतुष्ट आहेत. पण सध्या मात्र इंटरनेटवर ऍक्सिस बँक म्हणून सर्च करायला गेलं तर सर्वात आधी येतं ‘axis bank chor hai’

पोस्टाच्या ह्या योजनेत दररोज ९५ रुपये गुंतवा आणि मुदतीनंतर मिळवा १४ लाख रुपये 

ग्राम सुमंगल रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स

मिळणारे पैसे योग्य रीतीने गुंतवले तर भविष्यात त्या पैशातून मोठी पुंजी जमा होऊ शकते. आपल्याला पुढे येऊ शकणारे मोठे खर्च ओळखून त्या दृष्टीने सुरुवातीपासूनच पैसे बाजुला काढून ठेवणे खूप महत्वाचे आहे. पोस्ट ऑफिस अशीच एक बचत योजना घेऊन आले आहे, ज्यात आपण दररोज केवळ ९५ रुपये गुंतवले तर १५ वर्षांनी मुदतअखेर आपल्याला कमीत कमी १४ लाख रुपये मिळू शकतील.

तुमची पत्नी तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळवून देऊ शकते. कसे ते जाणून घ्या

तुमची पत्नी तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळवून देऊ शकते

कमावणारी पत्नी असेल तर ती आर्थिक भार उचलतेच, पण गृहिणी असणारी पत्नी देखील असंख्य कामे घरात स्वतः करून, सामान आणताना घासाघिस करून पैसे वाचवून आपला आर्थिक भार हलका करायचा प्रयत्न करत असते. तर अशी ही सर्व सुखदुःखात साथ देणारी पत्नी आपला इन्कम टॅक्स वाचवायला देखील मदत करू शकते. कसे ते आपण सविस्तर पाहूया

तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला ही माहिती असायलाच हवी

तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला ही माहिती असायलाच हवी

आपल्यापैकी बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक तर करतात, परंतु अचानक एखादे आजारपण उद्भवले आणि आपल्याला स्वतःला काही झाले तर काय ह्या गोष्टीसाठी ते तयार नसतात. असा पुढचा विचार करून ठेवणं त्यांना जमत नाही आणि मग खरंच दुर्दैवाने अशी काही परिस्थिति उद्भवली तर त्यांच्या कुटुंबियांची फरपट होते.