वयाच्या ३५ व्या वर्षी अचानक नोकरी गेली? घाबरू नका — असे करा आर्थिक नियोजन!
वयाच्या ३५ व्या वर्षी अचानक नोकरी गेली तर आर्थिक नियोजन कसे करावे? वाचकाच्या प्रश्नाला मनाचेTalks चे सविस्तर मार्गदर्शन.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
वयाच्या ३५ व्या वर्षी अचानक नोकरी गेली तर आर्थिक नियोजन कसे करावे? वाचकाच्या प्रश्नाला मनाचेTalks चे सविस्तर मार्गदर्शन.
भारतात ५.५ कोटी खटले प्रलंबित आहेत. न्यायाधीशांच्या रिक्त जागांपलीकडे खरी structural कारणे कोणती? सरकारी खटले, स्थगन संस्कृती, execution समस्या — सविस्तर वाचा.
या पोस्टमध्ये मनाचेTalks तुम्हाला तुमच्या भावनांना कसं ओळखावं, त्यांचं तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि भावनिक संतुलन कसं साधावं यावर सविस्तर चर्चा करेल.
आपले गुडघे का दुखतात? अनेकदा त्याचं खरं मूळ आपल्या पोटात आणि मनात दडलेलं असतं. तुमची पचनक्रिया, तुमच्या दाबून ठेवलेल्या भावना आणि तुमचा आहार थेट तुमच्या सांध्यांवर परिणाम करतात.
एक गोष्ट लक्षात ठेवा, शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय असू शकतो, पहिला नाही. आपल्या शरीरात स्वतःला बरे करण्याची एक अद्भुत शक्ती आहे. गरज आहे ती फक्त तिला योग्य मार्गाने जागृत करण्याची.
आजच्या वेगवान जीवनशैलीत मुलांमध्ये सकारात्मकता, भावनिक समज आणि आत्मविश्वास निर्माण करणे ही खूप गरजेची गोष्ट झाली आहे. Ira Mantra यांनी लिहिलेलं “30 Days Challenge to Give My Best” हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, तर मुलांच्या मानसिक आणि नैतिक विकासासाठी पालकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करावं अशा प्रकारचं activity-based workbook आहे.
हा अनुभव एका सजग वाचकाने आमच्यासोबत शेअर केला आहे, ज्यांनी कंपनीकडे पुराव्यासह तक्रार नोंदवली आहे. २ एप्रिल २५ ला तक्रार दिल्या नंतर २२ एप्रिल पर्यंत तक्रारीवर योग्य ते उत्तर देऊ असे ICICI Prudential Life Insurance कम्पनीने ईमेल द्वारे कळवले परंतु त्यानंतर २५ एप्रिल २०२५ पर्यंत सुद्धा कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने सादर वाचकाने आमच्याशी संपर्क साधून हि माहिती आम्हाला दिली.
कामाच्या दगदगीमुळे तुमचा दिवस तणावपूर्ण होतो का? ऑफिसमधील प्रेशरमुळे संध्याकाळी घरी आल्यावरही तुम्ही मानसिकदृष्ट्या थकलेले असता का? जर होय, तर हा लेख तुमच्यासाठी आहे! आज आपण कामाचा ताण आणि थकवा घालवून मानसिकदृष्ट्या फ्रेश होण्याचे १० सोपे उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय तुम्हाला घरबसल्या सहज करता येतील आणि तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतील.
कलिंगड हा उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय आणि रुचकर फळांपैकी एक आहे. पण योग्य आणि पिकलेले कलिंगड निवडणे हे काहींसाठी आव्हानात्मक असते. तज्ञांच्या मते, खालील पद्धतींचा वापर करून तुम्ही सर्वोत्तम कलिंगड सहज निवडू शकता.
आर्थिक स्वातंत्र्य आणि श्रीमंती मिळवायची असेल, तर काही मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आज आपण अशा ६ आर्थिक नियमांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या आर्थिक भविष्याला योग्य दिशा देण्यास मदत करतील. हे नियम तुमच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार थोडे बदलून वापरायचे आहेत, म्हणून ते काटेकोरपणे पाळण्याऐवजी मार्गदर्शक तत्त्व म्हणून स्वीकारा. चला, एक-एक नियम समजून घेऊया!
नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात आग लागल्याची घटना घडली आणि त्यानंतर समोर आलेल्या माहितीने संपूर्ण देशाला धक्का बसला. १४ मार्च २०२५ रोजी रात्री ल्युटियन्स दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानात आग लागली आणि अग्निशमन दलाला तिथे जळालेल्या नोटांचे ढीग सापडले. या घटनेने भारतीय न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि पारदर्शकतेच्या अभावावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. या लेखात आपण या प्रकरणाची सविस्तर माहिती, त्यामागील संशय आणि न्यायव्यवस्थेतील काळ्या बाजू यावर चर्चा करणार आहोत.