FD vs RD तुलना मराठी: तुमच्यासाठी मुदत ठेव की आवर्ती ठेव?
FD vs RD तुलना मराठी: मुदत ठेव आणि आवर्ती ठेव यांतील फरक, फायदे, कर, सुरक्षितता आणि योग्य पर्याय निवडण्याचे सोपे मार्गदर्शन.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
FD vs RD तुलना मराठी: मुदत ठेव आणि आवर्ती ठेव यांतील फरक, फायदे, कर, सुरक्षितता आणि योग्य पर्याय निवडण्याचे सोपे मार्गदर्शन.
सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: fd laddering म्हणजे काय । रिटायरमेन्ट नंतर मिळालेला पैसे FD मध्ये गुंतवायचा असेल तर तो कसा गुंतवावा । FD laddering म्हणजे नेमके काय? अधिक चांगल्या प्रकारे बचत करण्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो का? पुढील लेखात वापरण्यात आलेली नावे काल्पनिक असून केवळ उदाहरणासाठी वापरली गेली आहेत. … Read more
जेव्हा आपण गुंतवणूकीचा विचार करतो तेव्हा नेहमीच द्विधा मनस्थिती होते की गुंतवणूक कुठे करावी, जेणेकरून चांगल्या परताव्याची हमी असेल. आणि आपला पैसा गरज पडेल तेव्हा सुरक्षितपणे काढता येईल. कोणाचा असा विचार असतो की बँकेत FD करावी आणि निश्चिन्त राहावे, तर कोणी थोडे रिस्क घ्यायला सुद्धा तयार असतात. पण वाढीव रिटर्न्स मिळावेत म्हणून SIP करण्याकडे त्यांचा कल असतो.