SIP गुंतवणुकीत नवशिक्यांनी टाळाव्यात अशा ७ चुका
SIP गुंतवणुकीत नवशिक्यांनी टाळाव्यात अशा ७ चुका, योग्य योजना निवडण्यापूर्वी घ्यायची काळजी आणि आर्थिक शिस्तीच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
SIP गुंतवणुकीत नवशिक्यांनी टाळाव्यात अशा ७ चुका, योग्य योजना निवडण्यापूर्वी घ्यायची काळजी आणि आर्थिक शिस्तीच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.
पैसे कमी असतानाही SIP गुंतवणूक कशी सुरू ठेवावी? ७ सोप्या टिप्स ज्या तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करतील.
दोनदा परवडत नसेल तर विकत घेऊ नका हा एकच नियम तुमची बचत वाढवू शकतो. जाणून घ्या या सोप्या पण शक्तिशाली आर्थिक नियमाबद्दल सविस्तर.
तरुणपणी पैसे कमावताना बहुतेकांना म्हातारपणीची चिंता सतावत असते. सहाजिकच आहे. जेव्हा हातपाय चालेनासे होतील तेव्हा आपल्याला पुरेसे पैसे कसे मिळणार ह्याचा विचार सर्वांनी तरूणपणीच केला पाहिजे. त्यामुळेच लोक निरनिराळ्या पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करतात.
कमावणारी पत्नी असेल तर ती आर्थिक भार उचलतेच, पण गृहिणी असणारी पत्नी देखील असंख्य कामे घरात स्वतः करून, सामान आणताना घासाघिस करून पैसे वाचवून आपला आर्थिक भार हलका करायचा प्रयत्न करत असते. तर अशी ही सर्व सुखदुःखात साथ देणारी पत्नी आपला इन्कम टॅक्स वाचवायला देखील मदत करू शकते. कसे ते आपण सविस्तर पाहूया
आपण सतत सकारात्मक विचार केला पाहिजे आणि आनंदी, उत्साही राहिले पाहिजे हे अगदी खरे आहे. पण त्याच बरोबरीने आपण आपल्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या संकटांचा, वाईट परिस्थितीचा देखील विचार करून ठेवला पाहिजे.
नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणजे असे भारतीय लोक जे परदेशात राहतात. जर एखादी व्यक्ति एका आर्थिक वर्षात १८२ पेक्षा कमी दिवस भारतात राहिली असेल किंवा ४ वर्षांच्या कालावधीत सलग ३६५ पेक्षा कमी दिवस भारतात राहिली असेल, तर त्या व्यक्तीला ‘नॉन रेसिडेंट इंडियन्स’ किंवा ‘अनिवासी भारतीय असे समजले जाते.’
मित्रांनो, आजचा हा लेख शेअर मार्केट या गुंतवणुकीच्या पर्यायकडे दुर्लक्ष करून आपण चांगली संधी घालवतो का? याचा एकदा विचार करायला लावण्यासाठी आहे.
लहानपणी, शाळेत एक इंग्रजी म्हण शिकवली जायची, ‘An apple a day keeps the doctor away.’ याचा अर्थ असा की सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी इतके फायदेशीर असते की ते रोज खाल्ल्याने कोणतेच आजार, रोग होत नाहीत. सफरचंद आपल्या आरोग्यासाठी कसे चांगले असते ते वाचा या लेखात
एखादा माणूस व्यावहारिक किंवा काटकसरी असेल तर आपण एकतर त्याला कंजूस मारवाडी अशी उपाधी लावून मोकळं होतो नाहीतर ‘आम्हाला नाही बाबा पैशाचा इतका हव्व्यास’ किंवा ‘जे आहे त्यात आम्हाला समाधान आहे!’ असं म्हणून स्वतःची समजूत काढतो. पण हे असं व्यवहारी असणं आणि होणं, हे कंजूसी करणं नसून ते कसं फायद्याचं आणि अगदी सोप्प आहे हे सांगणारं होतं, हे ३० डेज चॅलेंज फॉर फायनान्शियल हेल्थ!!