इमर्जन्सी फंड मराठी: अनपेक्षित संकटासाठी आर्थिक सुरक्षा कवच कसे तयार करावे?
इमर्जन्सी फंड म्हणजे काय, किती असावा आणि कसा तयार करावा — ७ सोप्या पावलांत संपूर्ण मार्गदर्शन. आर्थिक सुरक्षा कवच तयार करा आजच!
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
इमर्जन्सी फंड म्हणजे काय, किती असावा आणि कसा तयार करावा — ७ सोप्या पावलांत संपूर्ण मार्गदर्शन. आर्थिक सुरक्षा कवच तयार करा आजच!
श्री गणेशाचे आगमन झाले आहे, वातावरणात उत्सव आणि उत्साह आहे. भारतात, धार्मिक समारंभ नेहमी गणेशाला नमन करून सुरू होतात.. गणेशाला “प्रथमेश” होण्याचा अनन्यसाधारण मान हिंदू धर्मात दिलेला आहे. गणपतीला नवीन आरंभाचा स्वामी, अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता), तसेच समृद्धी, संपत्ती आणि बुद्धीची देवता म्हणूनही ओळखले जाते. आजच्या दिवशी या लेखात श्री. गणेशाने दिलेले काही शाश्वत धडे … Read more
मला काहीही करून कामात यश येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, पैसा कमवण्यासाठी काम करण्याच्या नादात जगणंच राहून जात, हे प्रश्न बरेच जणांना पडतात. म्हणूनच हा लेख वाचा या दृष्टिकोनाने आपल्या कामाकडे पहिले तर पैसा आपोआपच चुंबकासारखा तुमच्याकडे खेचला जाईल.
मिळणारे पैसे योग्य रीतीने गुंतवले तर भविष्यात त्या पैशातून मोठी पुंजी जमा होऊ शकते. आपल्याला पुढे येऊ शकणारे मोठे खर्च ओळखून त्या दृष्टीने सुरुवातीपासूनच पैसे बाजुला काढून ठेवणे खूप महत्वाचे आहे. पोस्ट ऑफिस अशीच एक बचत योजना घेऊन आले आहे, ज्यात आपण दररोज केवळ ९५ रुपये गुंतवले तर १५ वर्षांनी मुदतअखेर आपल्याला कमीत कमी १४ लाख रुपये मिळू शकतील.
सध्याचा काळ हा सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत अस्थिर काळ बनला आहे. कोविड रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारला लॉकडाऊन करणे भाग पडत आहे आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. या काळासाठी आर्थिक नियोजन कसे करावे ते वाचा या लेखात.
आपल्यापैकी बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक तर करतात, परंतु अचानक एखादे आजारपण उद्भवले आणि आपल्याला स्वतःला काही झाले तर काय ह्या गोष्टीसाठी ते तयार नसतात. असा पुढचा विचार करून ठेवणं त्यांना जमत नाही आणि मग खरंच दुर्दैवाने अशी काही परिस्थिति उद्भवली तर त्यांच्या कुटुंबियांची फरपट होते.
मित्रांनो, आजचा हा लेख शेअर मार्केट या गुंतवणुकीच्या पर्यायकडे दुर्लक्ष करून आपण चांगली संधी घालवतो का? याचा एकदा विचार करायला लावण्यासाठी आहे.
लेखात सांगितलेल्या या अगदी सोप्या सवयी जर तुम्ही लावून घेतल्यात तर तुम्हाला आपल्या जवळचा पैसा वाचवून वाढवायचा कसा? ते जमेल. आणि आपली आर्थिक स्थिती बदलणे शक्य होईल. कारण नीट नियोजन करून पैसा वाचवणं हे पैसा कमवण्या इतकेच महत्त्वाचे आहे.
टॅक्स मध्ये बचत करण्यासाठी आणि गुंतवलेल्या पैशांची वृद्धी होण्यासाठी बँकेत FD किंवा PPF यात तुम्ही गुंतवणूक करत असाल. बरेच लोक FD मध्ये गुंतवणूक करावी की PPF मध्ये गुंतवणूक करावी या द्विधा मनःस्थितीत असतात. FD की PPF कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरेल? वाचा या लेखात
जर तुम्ही FD करण्याच्या विचारात असाल तर थांबा आणि आधी ही माहिती घ्या. कारण आता आम्ही तुम्हाला एक योजना अशी आहे ज्यात तुम्हाला चांगले रिटर्न्स तर मिळतीलच पण त्याचबरोबर रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करता येईल. ही योजना आहे ‘नॅशनल पेन्शन स्कीम’ ‘National Pension Scheme’ (NPS).