इमर्जन्सी फंड मराठी: अनपेक्षित संकटासाठी आर्थिक सुरक्षा कवच कसे तयार करावे?
इमर्जन्सी फंड म्हणजे काय, किती असावा आणि कसा तयार करावा — ७ सोप्या पावलांत संपूर्ण मार्गदर्शन. आर्थिक सुरक्षा कवच तयार करा आजच!
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
इमर्जन्सी फंड म्हणजे काय, किती असावा आणि कसा तयार करावा — ७ सोप्या पावलांत संपूर्ण मार्गदर्शन. आर्थिक सुरक्षा कवच तयार करा आजच!
‘पैसे वाचवणे’ ही एक रीत आहे.. पूर्वापार चालत आलेली.. आपले बाबा, आजोबा वेगवेगळ्या पद्धतीने पैसे वाचवायचे आणि चांगली संपत्ती वाढवायचे.. पण स्मार्ट सेव्हिंग्ज मात्र आई आणि आज्जी करायच्या नाही का?? स्वयंपाकघर धुंडाळलत तर हजारो रुपये मिळून जातील असे सेव्हिंग्ज..!! अक्कलहुषारीने त्या पैसे बाजूला टाकायच्या.. आणि अडीअडचणीला तेच कामी यायचे..