पैशाचा उड्डाणपूल बांधूया

Stock Exchange

तेच पैसे फक्त आय.पी.ओ. म्हणजे नव्या कंपन्यांच्या निर्धोक गुंतवणुकीत टाकले असते तर….समजा गुंतवणुकीची सुरुवात जानेवारी महिन्यापासून केली असती तर डिसेंबरपर्यंत प्रत्येक गुंतवणुकीवर चाळीस टक्क्याचा नफा झाला असता. म्हणजे एक वर्षात एका लाखाचे कमीतकमी दोन लाख झाले असते. आणि आपले पैसे आपल्याच ताब्यात राहिले असते.

नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना (SIP म्हणजेच Systematic Investment Plan)

SIP

SIP पद्धत कोणत्याही प्रकारची फायद्याची हमी देत नसली तेजी आणि मंदी दोन्हीमधे या पद्धतीपासून प्रदीर्घ कालावधीत तोट्यापासून संरक्षण होत असल्याने अंतिमतः गुंतवणूकदाराचा फायदाच होतो. जर NAV कमी असेल तर जास्त यूनिट येतील तर NAV जास्त असेल तर कमी यूनिट येतील. NAV कमी अथवा जास्त असेल तर मिळणारे यूनिट सरासरी मूल्याने (Rupee cost averaging) मिळत असल्याने धोका कमी संभवतो.

म्यूचुअल फंड योजना कशा काम करतात?

परस्पर निधी अर्थात म्यूचुअल फंड हा एक चलनवाढीवर मात करून आकर्षक परतावा मिळवून देऊ शकणारा गुंतवणूक प्रकार असून यामध्ये अनेक प्रकारच्या योजना अाहेत. फंडातील गुंतवणूक ही समभाग, कर्जरोखे, अल्प/ दीर्घ मुदतीची कर्जे इ. भांडवलबाजाराशी संबधीत साधनांत केली जात असल्याने यावर सेबी (Securities and Exchange Board of India) या नियामकाचे अंतिम नियंत्रण आहे.

संभाव्य आर्थिक संकटे आणि त्यांना तोंड देण्यासाठी करता येण्यासारखी तरतूद

आर्थिक संकटांना तोंड कसे द्यावे

अचानक येतात ती संकटे, त्यांच्याशी सामना करण्यास आपण कमी पडलो तर आपले नुकसान होते. संपूर्ण आर्थिक घडी विस्कळते. काहीजण यासाठी सज्ज असतात पण बरेच लोक गाफिल असतात. व्यवसाय अथवा नोकरी करीत असताना टर्म इन्शुरेन्स, आक्सिडेंट इन्शुरेन्स आणि मेडिक्लेम असला पाहिजे या संबंधी बऱ्यापैकी प्रसार आणि प्रचार होत असला तरी यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे

गृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा!!

Buying House

एकदा आपण आपली स्थावर मालमत्ता म्हणजे घर घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतो तेव्हा बिल्डरच्या पेपरवर्कची आधी तपासणी करा, कामासाठी प्रारंभिक प्रमाणपत्र, पर्यावरण मंजुरी आणि मान्यताप्राप्त इमारत योजना याची एक जागरूक ग्राहक म्हणून खात्री करून घ्या.

आर्थिक चुका टाळण्यासाठी गुंतवणूक आणि बचत यातला फरक समजून घ्या

आर्थिक चुका टाळण्यासाठी गुंतवणूक आणि बचत यातला फरक समजून घ्या

मी सहावीत असताना हिंदीच्या क्रमीक पुस्तकात ‘ शेखचेल्ली ‘ चा धडा होता. तो झाडाच्या ज्या फांदीवर बसला होता तीच तोडत होता. पैशाचे महत्व आपल्याला माहीत आहेच यावर वेगळे सांगण्याची गरज नाही. तरीही आपण या शेखचेल्लीसारखे वागून आपल्याच विनाशास कारणीभूत ठरत आहोत. आर्थिकबाबिंतील खालील त्रुटी आपण नक्कीच टाळू शकतो.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय