ऑस्टिओपोरोसिस एक गंभीर आजार

ऑस्टिओपोरोसिस एक गंभीर आजार

  शरीराला आधार देणारा भक्कम अवयव म्हणजे शरीरातील हाडे. कल्पना करा की आपले शरीर जर नुसता मांस आणि स्नायूंचा गोळा असता तर…!!!! ना शरीराला काही आकार असता ना कोणतीही हालचाल करणे सहज शक्य झाले असते. कदाचित हाडांअभावी आपणही रेंगाळत एका जागेवरून दुसरीकडे फिरलो असतो. या अस्थी म्हणजे हाडांचे आरोग्य धोक्यात आणणारा आजार म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. या … Read more

गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस ने त्रस्त आहात? करा हे उपाय

गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस का जाणवतो?

  बाळाच्या आगमनाची गोड बातमी मिळाली की घरदार आनंदाने नाचू लागतं. बाळाच्या आईसाठी तर हा अनुभव विलक्षण अनुभूती देणारा असतो. पहिल्याच वेळी हा अनुभव घेणारी स्त्री जशी आनंदी असते तशीच काही बाबतीत अस्वस्थ देखील. गर्भधारणा झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत आईला जाणवणारा मुख्य त्रास म्हणजे सकाळी उठल्यावर मळमळ आणि चक्कर आल्यासारखे वाटणे. याबद्दल शास्त्रशुद्ध आणि सखोल … Read more

रसरशीत तारुण्य जपण्यासाठी म्हणा, बाय बाय ज्यूस!! वेलकम फ्रूट्स

फळ खाणे आरोग्यासाठी उत्तम का आहे | फळांचा ज्यूस |

रोज व्यायाम करण्याचं महत्त्व आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आणि रोजच्या रोज सहजपणे करता येणारा व्यायाम म्हणजे चालणे, जॉगिंग किंवा धावणे. दिवसाची सुरुवात अशी ॲक्टीव्ह होऊन चपळतेने केली की प्रसन्न वाटतं. मॉर्निंग वॉक घेणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. मोकळी मैदाने, सार्वजनिक बागा किंवा बीच वर रोज कित्येक व्यक्ती व्यायामासाठी येतात आणि इथेच ज्यूस सेंटर मोठ्या प्रमाणात … Read more

आयुर्वेद, योगशास्त्र आणि निसर्गोपचार करून डोळे तेजस्वी कसे ठेवावे?

डोळ्यांचे आजार व निगा

डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे… डोळे हे जुलमी गडे…. डोळ्यांचे वर्णन करणारी अशी कित्येक गीतं आपण ऐकलेली आहेत. खरंच डोळे नसतील तर जगणं खूप कठीण आहे. पाणीदार, सुंदर डोळे म्हणजे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा!!! मानवाला मिळालेली ही नैसर्गिक देणगीच आहे. पण आपण डोळ्यांची नीट काळजी घेतो का? आजूबाजूला पाहिलं तर दिसेल की लहान वयातच डोळ्यांचे … Read more

हसरे, खेळकर निरोगी बाळ जन्माला घालण्यासाठी गर्भसंस्कार कसे करावे?

गर्भसंस्कार कधी करावेत

संस्कार म्हणजे इच्छित असे चांगले बदल घडवून आणणे. याचा दुसरा अर्थ शुद्धीकरण असा आहे. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे संस्कार दिसून येतात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध संस्कार वर्णन केले आहेत. अन्न शिजवताना आपण भाजणे, तळणे अशा विविध प्रक्रिया करतो. मातीपासून मडके तयार करताना कुंभार त्या मातीवर भिजविणे, आगीत भाजणे अशा अनेक कृती करतो तेव्हा कुठे मातीच्या … Read more

पन्नाशीच्या पाऊलखुणा

पन्नास वर्षे म्हणजे आयुष्यातला संक्रमण काळ. या वयापर्यंत अनेक अनुभव गाठीशी जमा झालेले असतात. एक प्रकारचं स्थैर्य आलेलं असतं. संसाराचे व्यापताप संपले नसले तरी सवयीचे झालेले असतात. पण मग पन्नाशीच्या जवळपास होणारे शारीरिक आणि मानसिक बदल आणि आपला त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन यावर आपलं पुढचं आयुष्य कसं जाणार हे अवलंबून असतं. आजचा लेख हा खास स्त्री … Read more

स्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी

स्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या

आजच्या जगात स्त्रीने इतर सर्वच क्षेत्रात आपल्या यशाची शिखरे गाठली असली, तरीही आरोग्याच्या बाबतीत मात्र ती थोडी कमीच पडते. घरातील इतर सदस्य तिच्या आरोग्याची काळजी घेवो न घेवो मात्र स्त्री स्वतः स्वतःच्या आरोग्याला दुय्यम स्थान देताना दिसून येते. घरातील पुरुष जर आजारी पडला तर जेवढ्या तातडीने तो डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतो तेवढी स्त्री घेत नाही. … Read more

तुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड

प्रथिनयुक्त पदार्थ यादी

प्रथिने म्हणजे काय, जास्त प्रथिने असणारे पदार्थ कोणते? शरीराला पुरेशी प्रथिने मिळाली नाही तर काय होईल? प्रथिनेयुक्त आहार काय आहे, फळे, हे प्रश्न अनेकदा प्रथिनांबद्दल विचारले जातात.  या लेखात, आम्ही तुम्हाला अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ, आणि आरोग्य राखण्यासाठी प्रोटीन महत्त्वाचे का आहेत आणि कोणत्या आहारातून तुम्ही किती प्रोटीन घेऊ शकता याची माहिती या लेखात … Read more

झोपेत लाळ गळते का? तर दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा संकेत

zopet lal galnyache upay

  तुम्ही लहान बाळाच्या तोडांतून झोपेत लाळ गळताना पाहिले असेल. झोपेतच नाही तर दिवसाही लहान बाळांच्या तोंडात भरपूर लाळ असते. 18 ते 24 महिन्यांचे होईपर्यंत लहान मुलांच्या तोंडात लाळेचे प्रमाण अधिक असते. लाळ ही निद्रावस्थेत तयार होते. जागेपणीदेखील लाळ तोंडात असते परंतु ती गिळली जाते. झोपेत आपले शरीर आरामावस्थेत असल्याने ती गिळली जात नाही व … Read more