जगणं सोपं आणि सुंदर करणाऱ्या या दहा सवयी आहेत का तुमच्यात?

जगणं सोपं आणि सुंदर करणाऱ्या या दहा सवयी

माणसाच्या सवयी ह्या मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असतात. त्या सवयी त्या माणसासोबत असणाऱ्या आजूबाजूच्या माणसांवर देखील प्रभाव पाडत असतात.

जाणून घ्या प्रगतीपथावर पोहोचण्याचे ६ सोपे मार्ग..!

प्रगती पथावर पोहोचण्याचे ६ सोपे मार्ग मराठी प्रेरणादायी

माणसाला आयुष्यात ठरवलेले उद्दीष्ट साध्य करायचे असेल तर, आर्थिक स्थेर्य प्राप्त करून सुख, संपत्ती, सुबत्ता या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतील तर त्याची प्रगतीपथावर योग्य दिशेने वाटचाल होणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रगतीचे वेगवेगळे मूल्यमापन असते. या लेखात आपण हेच पाहणार आहोत, की प्रगतीपथावर पोहोचण्यासाठी कोणते ६ मार्ग वापरता येतील.

सतत कंटाळल्या सारखे वाटते? जाणून घ्या, त्या मागची कारणे आणि उपाय

सतत कंटाळल्या सारखे वाटते? जाणून घ्या त्या मागची कारणे आणि उपाय

तुम्हाला सुद्धा ‘कंटाळा’ येत असेलच ना बरेचदा!! आणि हा कंटाळा आला की सगळंच निरस वाटायला लागतं. तुमची इफीशीयन्सी कमी होते.
सतत कंटाळल्या सारखे वाटते? जाणून घ्या, त्या मागची कारणे आणि उपाय

आयुष्यातील पोकळी, रिकामपण घालवण्यासाठी हे उपाय करून बघा

आयुष्यातील पोकळी रिकामपण घालवण्यासाठी हे उपाय करून बघा

आपल्यापैकी सगळ्यांनाच आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात एकदा तरी पोकळी किंवा ज्याला आपण रिकामपण म्हणतो ते जाणवले असेलच. किंग साईझ आयुष्य जगण्यासाठी हे पाच प्रश्न स्वतः ला विचारून बघा.

नकारात्मकतेवर कंट्रोल ठेऊन सकारात्मकता कशी वाढवाल!!

भावना म्हणजे काय सकारात्मक भावनांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो

या वर्षात बहुतेक जणांच्या अपेक्षांपैकी काहीच घडले नाही, उलट या वर्षात जे जे काही नियोजन केले होते ते सगळे फसले. या काळात मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी काय करावे.

किंग साईझ आयुष्य जगण्यासाठी हे पाच प्रश्न स्वतःला विचारून बघा

मराठी प्रेरणादायी

आपल्यापैकी सगळ्यांनाच आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात एकदा तरी पोकळी किंवा ज्याला आपण रिकामपण म्हणतो ते जाणवले असेलच. किंग साईझ आयुष्य जगण्यासाठी हे पाच प्रश्न स्वतः ला विचारून बघा.

तुमच्या मुलांना इतर मुलांशी मैत्री करायला त्रास होत असेल तर हा लेख वाचा

मुलांना मैत्री करायला कसे शिकवावे

खरेतर कोणाशी मैत्री करणे, अनोळखी लोकांशी संवाद साधणे, या अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असतात. आपण कोणाचा मूळ स्वभाव बदलू शकत नाही हे जरी खरे असले तरी एक पालक म्हणून मुलांना जगायला योग्य दिशा दाखवणे हे आपले कर्तव्य असते.

स्वतःला हे तीन प्रश्न विचारा आणि जाणून घ्या तुम्ही तुमच्या कामात खुश आहात का?

स्वतःला हे तीन प्रश्न विचारा आणि जाणून घ्या तुम्ही तुमच्या कामात खुश आहात का?

शिक्षण, उच्चशिक्षण, नोकरी हे क्रमाक्रमाने प्रत्येकाच्या आयुष्यात चालूच असते. चांगले शिक्षण घ्यायचे कारण त्यामुळे चांगली नोकरी मिळणार असते. नोकरी मिळाली की, त्यात सुद्धा प्रगती करून बढती घ्यायची स्पर्धा असते. स्वतःला हे लेखात सांगितलेले तीन प्रश्न विचारा आणि जाणून घ्या तुम्ही तुमच्या कामात खुश आहात का?

‘नकार’ देण्याची कला शिकण्यासाठी वाचा हा लेख

'नकार' देण्याची कला शिकण्यासाठी वाचा हा लेख

लोकांना नकार द्यायला जड जात असेल तर हा लेख वाचून शिका लोकांना नाही म्हणायचे काही ठोस उपाय!

एखादी वाईट आठवण मनातून काढून टाकण्याचे ८ सोपे मार्ग

वाईट आठवण मनातून काढून टाकण्याचे सोपे मार्ग

तुम्हाला माहितीये का? या वाईट आठवणी विसरणे शक्य आहे! नको असलेल्या घटना मनातून कायमच्या काढून टाकण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. तुम्हाला ते जाणून घ्यायला आवडतील याची आम्हाला कल्पना आहे म्हणूनच हा लेख आम्ही घेऊन आलोय.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।