संकल्प ते सिद्धी : शब्द जे तुमचे आयुष्य घडवतील
हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन अंतःकरणपुर्वक त्या स्वीचवर्डचा उच्चार करुन ते पाणी पिऊन टाकले तर फक्त काही मिनिटात उर्जेच्या पातळीमध्ये बदल झाल्याचा अनुभव येतो.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन अंतःकरणपुर्वक त्या स्वीचवर्डचा उच्चार करुन ते पाणी पिऊन टाकले तर फक्त काही मिनिटात उर्जेच्या पातळीमध्ये बदल झाल्याचा अनुभव येतो.
आपल्याला असे वाटते की भरपूर भांडवल घातल्याशिवाय व्यवसाय सुरू होणार नाही. एवढे पैसे कसे जमा करायचे या विचारात राहून, आपला व्यवसाय सुरू करण्याची इच्छा मनातच राहून जाते. परंतु आज आम्ही अशा १० बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत ज्यासाठी केवळ एक लाख रुपये इतके भांडवल देखील पुरेसे आहे.
जुन्या चित्रपटांची गाणी खुपच कर्णमधूर असायची. त्या गाण्यांचे शब्द, त्या गाण्याचं संगीत काळजाचा ठाव घ्यायचं. आजकाल मात्र तशी आवर्जून ऐकावीत, पुन्हा पुन्हा गुणगुणावीत अशी श्रवणीय गाणी खुपच कमी बनतात. आजकाल अर्थहीन आणि धांगडधिंगा गाणी बनवण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त जपण्यासारखी गोष्ट असते ती म्हणजे आपले आरोग्य. पैसा, संपत्ती, मान-मरातब हे सगळे जरी आपण गमावले तरी ते परत मिळवता येते. मात्र आरोग्य ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा गमावली तर परत मिळवणे फार कठीण असते.
लेखाचे शीर्षक वाचून थक्क झालात ना? “हर्षद मेहता“ हे नाव भारतीयांच्या चांगलेच परिचयाचे आहे. मध्यंतरी आलेल्या “द बिग बूल” सिनेमा आणि “स्कॅम १९९२“ ह्या वेब सिरीज मुळे हे नाव पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे.
कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याआधी त्या मालमत्तेचे रेकॉर्ड तपासून पाहणे अतिशय आवश्यक असते. कारण रिअल इस्टेट मधील व्यवहारांमध्ये घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रॉपर्टीचे खरेदी विक्री व्यवहार म्हणजे एक प्रकारे मोठी उलाढालच असते. आपण जेव्हा प्रॉपर्टी खरेदी करणार असतो तेव्हा आपली मोठी रक्कम गुंतवली जाणार असल्यामुळे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक सर्व व्यवहार करणे गरजेचे असते.
लहानपणी आपण सगळेच किती स्वप्नाळू असतो? कळायला लागल्यापासून आपल्या मनात मोठमोठे विचार यायला लागतात. मी भव्य दिव्य जीवन जगेन. मी माझ्या आई वडीलांची सगळी स्वप्नं पुर्ण करीन. जगामध्ये माझं नाव सन्मानानं घेतलं जाईल असं काहीतरी मोठं काम मी करुन दाखवेन.
रोजच्या जगण्यामध्ये पाण्याला किती महत्व आहे? सकाळी उठल्यावर पहिली कृती आपण काय करतो. जोपर्यंत आपण आपल्या चेहऱ्यावर पाण्याचे फटकारे मारत नाही तोपर्यंत आपला दिवस सूरूच होत नाही. पाण्याचे तुषार, पाण्याच्या थेंबांचा स्पर्श माणसामध्ये चैतन्य निर्माण करतो.
परंतु लवंगेचा उपयोग फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून स्वयंपाकातच होत नाही तर लवंग ही अतिशय औषधी देखील असते. आयुर्वेदात अनेक प्रकारची औषधे तयार करताना लवंगांचा वापर होतो. दातदुखीवर लवंग आणि लवंगांचे तेल अतिशय गुणकारी आहे हे तर सर्वश्रुतच आहे.