महिन्याभरात फ्रेश होऊन उत्साह वाढवण्यासाठी आजमावून बघा हे ३० डेज चॅलेंज
या लेखात यशस्वी आयुष्य जगण्यासाठी, महिन्याभरात फ्रेश होऊन उत्साह वाढावा अशा तीस ऍक्टिव्हिटीजचे ३० डेज चॅलेंज मी तुम्हाला देणार आहे. कारण तुम्हाला जर चांगलं आणि यशस्वी आयुष्य जगायचं असेल तर स्वतःमध्ये चांगल्या सवयी विकसित करण्याची युक्ती आधी तुम्हाला माहित असली पाहिजे. आणि ती युक्ती म्हणजेच हे ३०_डेज_चॅलेंज.