Being Mortal – By Atul Gawande (Book Review)

being moral

ज्या सोबत्यांबरोबर जीवनाचा ऐन उमेदीचा काळ घालवला त्यातील काही मृत्यूचं अमृत प्याले तर काही आजही त्याच्याशी लढतायेत पण ही आजारांची जळमटं शरीराला लटकली आहेत त्याचं काय करायचं? तारुण्यावस्थेत कधीही आपण आपल्या उतारवयाचा विचार केलेला नसतो आणि वयस्कर असणाऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवलेली नसते पण काळाचा टिकटिकणारा काटा कधी तरी आपल्या दारात येऊन उभा राहतोच राहतो. त्यावेळी काय उत्तर असणार आपल्याकडे?

आनंदी जीवनासाठी आणि आरोग्यकारक जीवनशैलीवर भर देणार पुस्तक -The Healing Self

The Healing Self

मानवी प्रतिकारशक्ती मजबूत असल्याने कोणताही आजार आपल्यापासून दूर राहतो, सकारात्मक विचारसरणी स्वीकारल्याने जीवन आनंदात जगता येतं. मनाचं आणि शरीराचं असणार नातं ज्यावेळी आपणास समजतं त्यावेळी नकळत आपण स्वतःलाच बरं करतो. सध्याचं जीवन हे धावपळीच बनून गेलेलं आहे, यात माणूस आपला टिकाव लावण्यासाठी प्रयत्न करतोय पण हे सर्व करत असताना त्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागतोय.

बॉलीवूड जगतावर अंतर्बाह्य प्रकाशझोत टाकणारं पुस्तक- An unsutable Boy

An unsutable boy book review

वयाच्या २० व्या आणि ३० व्या वर्षात प्रेमात पडून हृदयाचे तुकडे झालेला करण आपली करुण कहाणी मांडतो. त्याच्या चिंता, त्याचा प्रेमभंग झाल्यामुळे आलेलं नैराश्य आणि त्यासाठी करावा लागलेला संघर्ष, चित्रपटनिर्मितीचे आनंद देणारे आणि काळीज कोरणारे अनुभव मनाला चांगलेच भिडतात.

“स्वप्रतिमा” आनंदी आणि यशस्वी जीवनासाठी……

self-image

जगात श्रेष्ठ होऊन गेलेली लोक कधी ना कधी आयुष्यात हरलेली असतात, ठेचा खाल्लेल्या असतात, सामाजिक दाहकतेने मनाला चटके बसलेले असतात पण तरीही ते आयुष्य यशस्वीपणे जगू शकले कारण कोणत्याही संकटांना तोंड देण्याची उमेद त्यांनी आपल्या मनात तेवत ठेवली होती.

प्रत्येक पालकाने मुलांच मनोविश्व समजून घेण्यासाठी वाचावं असं पुस्तक

The Yes Brain

लहान मुलांचा मेंदू पूर्णतः विकसित न झाल्या कारणाने ती आपल्या भावनांवर व विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यावेळी पालकांची जबाबदारी महत्वाची असते. ज्यावेळी लहान मुलं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण करू शकत नाही त्यावेळी पालकांनी या गोष्टी समजावून किंवा कृतीतून त्यांना दाखवून देणं गरजेचं असतं.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय