जाणून घ्या लवंगांचा चहा कसा करायचा? काय आहेत त्याचे औषधी गुणधर्म?

lavang tea benefits marathi

परंतु लवंगेचा उपयोग फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून स्वयंपाकातच होत नाही तर लवंग ही अतिशय औषधी देखील असते. आयुर्वेदात अनेक प्रकारची औषधे तयार करताना लवंगांचा वापर होतो. दातदुखीवर लवंग आणि लवंगांचे तेल अतिशय गुणकारी आहे हे तर सर्वश्रुतच आहे.

मूड चांगला करणारे, सुखाच्या भावना वृद्धिंगत करणारे हार्मोन्स वाढवण्याचे उपाय

खराब मूड चांगला करण्यासाठी हे करा

पदार्थाचा सुवास, त्याचे प्रेझेन्टेशन सुद्धा जर आपला मूड चांगला करत असेल तर ते खाल्ल्यावर आपण नक्कीच प्रसन्न होऊ.. त्यामुळे वर दिलेले पदार्थ प्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल.. म्हणून असे पदार्थ खाल्लेच पाहिजेत..

तोंडाला चव नसणे ‘Aguesia’ – कारणे, लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय 

aguesia marathi

तोंडाला चव नसणे (LOSS OF TASTE ) हा आजार आहे का? जाणून घ्या काय आहेत त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय 

Omega-3 Fatty Acids: ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे होणारे आजार 

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे होणारे आजार 

ओमेगा 3 च्या कमतरतेमुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या जाणवतात. त्वचेची जळजळ होणं, त्वचा कोरडी पडणं, नैराश्य येणं डोळे कोरडे पडणं, सांधेदुखी, हाडात येणारा कडकपणा आणि केसांच्या समस्यात होणारी वाढ ही लक्षणं ओमेगा 3 च्या कमतरतेमुळे दिसू शकतात.

अन्नातील पोषक द्रव्ये टिकवून ठेवण्यासाठी स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यावी

अन्नातील पोषक द्रव्ये टिकवून ठेवण्यासाठी स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यावी

जाणून घ्या स्वयंपाक करण्याची कोणती पद्धत सर्वोत्तम आहे? कोणत्या पद्धतीने स्वयंपाक केला असता अन्नातील पोषक द्रव्ये टिकून राहण्यास मदत होते?

काळवंडलेल्या ओठांचा काळसरपणा दूर करा या उपायांनी

lips-care-marathi

नैसर्गिक गुलाबी ओठ चेहऱ्याचं सौंदर्य तर वाढवतातच पण आत्मविश्वास वाढवायला ही मदत करतात. ओठ जर काळे पडले, तर चेहऱ्याची आकर्षकता कमी होते. ओठ काळे होण्याची बरीच कारणं आहेत. त्यातली काही कारणं नैसर्गिक आहेत तर काही आपल्या चुका असतात.

जाणून घ्या घरच्या घरी नैसर्गिक लीप बाम तयार करण्याची कृती

गुलाबी ओठांसाठी घरगुती उपाय लीप बाम तयार करण्याची कृती

घातक रसायने वापरून बनवलेल्या कृत्रिम लीप बाम आणि लिपस्टिकपासून स्वतःचा बचाव करा.

जाणून घ्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवणारा आहार आणि डायट प्लॅन

health-article-in-marathi-how-to-improve-hemoglobin-level

शरीरातून कार्बन-डाय-ऑक्‍साईड आणि इतर टाकाऊ द्रव्य बाहेर टाकण्यासाठी किडनी, फुफ्फुसे आणि आतड्यात पर्यंत ते पोचवण्याचे महत्त्वाचे काम देखील रक्ताभिसरणाद्वारे होत असते.

Types Of Cancer : महिलांमध्ये आढळणारे कॅन्सरचे ५ प्रकार

cancer che prakar in marathi स्तनाचा कर्करोग रोखा ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे

‘कॅन्सर’ .. हा शब्द जरी ऐकला तरी आपण सगळेच घाबरून जातो. कॅन्सरवरती अतिशय गुणकारी असे उपचार नाहीतच अशीच सर्वांची समजूत असते. खरे तर लवकर लक्षात आले तर कॅन्सर हा आजार बरा होणे शक्‍य आहे.

दररोज दाढी केल्यामुळे त्वचेचं नुकसान होतं का?

दररोज दाढी केल्यामुळे त्वचेचं नुकसान होतं का

रोजच्या रोज गुळगुळीत दाढी करणं चुकीचं आहे अशी एक समजूत आहे. त्यामुळे स्किनला प्रॉब्लेम येतो, त्वचेची हानी होते, नुकसान होतं असं मानलं जातं. खरंतर दाढी साठी वापरले जाणारे ब्लेड आणि रेझर कोणत्या क्वॉलिटीचं आहे त्यावर तुमच्या स्किनला रोज केलेल्या दाढीचा फायदा होणार की तोटा हे ठरतं.