Tagged: Omega-3 Rich Foods

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे होणारे आजार 

Omega-3 Fatty Acids: ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे होणारे आजार

ओमेगा 3 च्या कमतरतेमुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या जाणवतात. त्वचेची जळजळ होणं, त्वचा कोरडी पडणं, नैराश्य येणं डोळे कोरडे पडणं, सांधेदुखी, हाडात येणारा कडकपणा आणि केसांच्या समस्यात होणारी वाढ ही लक्षणं ओमेगा 3 च्या कमतरतेमुळे दिसू शकतात.

error: © Copyrights 2023. All rights reserved!