तुमच्या मुलांना इतर मुलांशी मैत्री करायला त्रास होत असेल तर हा लेख वाचा

मुलांना मैत्री करायला कसे शिकवावे

खरेतर कोणाशी मैत्री करणे, अनोळखी लोकांशी संवाद साधणे, या अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असतात. आपण कोणाचा मूळ स्वभाव बदलू शकत नाही हे जरी खरे असले तरी एक पालक म्हणून मुलांना जगायला योग्य दिशा दाखवणे हे आपले कर्तव्य असते.

स्वतःला हे तीन प्रश्न विचारा आणि जाणून घ्या तुम्ही तुमच्या कामात खुश आहात का?

स्वतःला हे तीन प्रश्न विचारा आणि जाणून घ्या तुम्ही तुमच्या कामात खुश आहात का?

शिक्षण, उच्चशिक्षण, नोकरी हे क्रमाक्रमाने प्रत्येकाच्या आयुष्यात चालूच असते. चांगले शिक्षण घ्यायचे कारण त्यामुळे चांगली नोकरी मिळणार असते. नोकरी मिळाली की, त्यात सुद्धा प्रगती करून बढती घ्यायची स्पर्धा असते. स्वतःला हे लेखात सांगितलेले तीन प्रश्न विचारा आणि जाणून घ्या तुम्ही तुमच्या कामात खुश आहात का?

‘नकार’ देण्याची कला शिकण्यासाठी वाचा हा लेख

'नकार' देण्याची कला शिकण्यासाठी वाचा हा लेख

लोकांना नकार द्यायला जड जात असेल तर हा लेख वाचून शिका लोकांना नाही म्हणायचे काही ठोस उपाय!

एखादी वाईट आठवण मनातून काढून टाकण्याचे ८ सोपे मार्ग

वाईट आठवण मनातून काढून टाकण्याचे सोपे मार्ग

तुम्हाला माहितीये का? या वाईट आठवणी विसरणे शक्य आहे! नको असलेल्या घटना मनातून कायमच्या काढून टाकण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. तुम्हाला ते जाणून घ्यायला आवडतील याची आम्हाला कल्पना आहे म्हणूनच हा लेख आम्ही घेऊन आलोय.

जाणून घ्या मानसशास्त्राबद्दल १२ रोचक गोष्टी!

मानसशास्त्राबद्दल १२ रोचक गोष्टी

दोन भिन्न स्वभावाची माणसे कधीकधी एकसारख्या परिस्थितीमध्ये सापडली तर एकसारखीच वागतात. या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे जगाच्या दोन टोकांवरची दोन माणसे एकसारखी वागू शकतात? काही गोष्टी जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही दोन माणसांच्या बाबतीत, कितीही वेगवेगळ्या स्वभावाचे असले तरी अगदी सेम टू सेम असतात! जाणून घ्या मानसशास्त्राबद्दल १२ रोचक गोष्टी!

महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून, आयुष्य उत्साही करण्याचे आठ मार्ग

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

आपण बायका घरात आणि बाहेर अनेक भूमिका पार पाडत असतो. या भूमिका पार पाडताना आपण कधी आपल्यासाठी वेळ काढतो का हो? नाही ना? मग, चला तर मैत्रीणिंनो आज शिकूया शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठीच्या काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स.

एकाकीपणात स्वतःला रमवण्यासाठी या गोष्टी करून बघा!!

एकटं वाटत असल्यास काय करावे

एकाकीपणाच्या भावनेने आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांनाच कधीनाकधीतरी घेरले असेलच. एकाकीपणा हा काही फक्त एकटे असताना येत नाही. एकाकीपणा ही आपल्या मनाची एक अशी भयंकर स्थिती आहे जी अगदी लोकांच्या घोळक्यात सुद्धा आपल्याला घेरू शकते. मनात कसलीतरी अस्वस्थता, कशाबद्दल किंवा कोणाबद्दल तरी काळजी, आयुष्यात कसलीतरी पोकळी अशा अनेक कारणाने आपल्याला एकाकी वाटू शकते..

स्ट्रेस कमी करण्याचे उपाय वाचा या लेखात

मित्रांनो, स्ट्रेस जरी पूर्णपणे घालवणे शक्य नसले तरी तो काही प्रमाणात कमी नक्कीच केला जाऊ शकतो. स्ट्रेस कमी करण्याचे उपाय वाचा या लेखात.

मजल दरमजल करत यशाचं शिखर गाठणारी, चेतन भगत यांची प्रेरणादायी कहाणी

लेखक चेतन भगत यांची प्रेरणादायी कहाणी

“तुझी मजल काय इथपर्यंतच..” असा टोमणा तुम्हाला कधी कोणी ऐकवला आहे का? मग हा लेख नक्की वाचा आणि जाणून घ्या असा टोमणा वारंवार ऐकून यशस्वी झालेल्या चेतन भगतची गोष्ट. मित्रांनो, चेतन भगत माहीत नसलेले आजकालच्या पिढीत कोणी सापडणे विरळाच.

वाढत्या दैनंदिन खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी उत्पन्न वाढीचे १० उपाय

जास्तीचे पैसे कमावण्याचे दहा सोपे उपाय

आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून जास्तीचे पैसे कमवण्याचे दहा सोपे मार्ग वाचा या लेखात, शिवाय लेखाच्या शेवटी, ‘आमच्या सुपीक डोक्यातून’ निघालेल्या काही भन्नाट कल्पना सुद्धा तुम्हाला तुमच्यासाठी योग्य वाटल्या तर आजमावून बघता येतील🙋