यशस्वी माणसांच्या या दहा सवयी त्यांना असामान्य बनवतात!!

यशस्वी माणसांच्या सवयी प्रेरणादायी लेख

काही लोकांमध्ये चिकाटी ओतप्रोत भरलेली असते. कितीही बिकट परिस्थिती आली तरी खचून न जाता ते आलेल्या संकटाशी दोन हात करून त्यातून नुसतेच बाहेर पडत नाहीत तर त्यातून काहीतरी चांगलं करून, स्वतःला सिद्ध करून बाहेर पडतात. अशाच यशस्वी माणसांना असामान्य बनवणाऱ्या सवयी वाचा या लेखात.

सुप्त मनाला सूचना देऊन आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी काय करावे?

सुप्त मनाला सूचना देऊन आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी काय करावे?

आपल्याला खूप काही व्हावं, करावं असं वाटत असतं. पण त्यातल्या किती गोष्टी आपण पूर्ण करू शकतो. आणि किती विचार तशेच ‘आपल्यचाने होणार नाही!’ म्हणून गुंडाळून तशेच माळ्यावर फेकून देत असतो? हेच असे अडगळीत पडलेले विचार, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपला ‘लाईफ डिझायनिंग प्रोग्रॅम’ कसा करायचा ते वाचा या लेखात.

काहीच मनासारखं घडत नसताना उमेद टिकवून ठेवण्यासाठी पाच मंत्र

marathi motivational

असं आपल्यासोबत कितीतरी वेळा होतं की, आपण करायचं एक असं म्हणतो, मनाशी सगळं ठरवतो, नियोजन करून त्यानुसार तयारी करतो पण प्रत्यक्षात मात्र काहीतरी अडचणी येतच जातात. तुमचे सगळे प्लॅन्स फसताहेत? मनासारखं काहीच घडत नाही? अशा परिस्थितीत सुद्धा तग धरून पुढे जाण्यासाठी हा लेख वाचा.

पार्किंग मध्ये मशरूम पिकवून स्वतःचा व्यवसाय उभा करणाऱ्या अंजानाची गोष्ट

पार्किंग मध्ये मशरूम पिकवून स्वतःचा व्यवसाय उभा करणाऱ्या अंजानाची गोष्ट

कसोटी बघणाऱ्या या कोरोना काळात बऱ्याच जणांची आर्थिक घडी विस्कळीत झालेली आहे. काहींची नोकरी गेली तर काहींचे व्यवसाय बंद पडले…. अशा वेळी पर्याय राहतो तो, उत्पन्नाचे मार्ग वाढवण्याचा!! उत्पन्नाचे मार्ग वाढवणारे व्यवसाय करणारांच्या सक्सेस स्टोरी सांगणारे हे सदर, ‘तुम्हीच व्हा, तुमचे बॉस’ तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा देईल.

‘इम्प्रेसिव्ह’ म्हणजेच ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या’ या ९ सवयी तुमच्यात आहेत का?

इम्प्रेसिव्ह' म्हणजेच 'प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या' सवयी

लोकांना ‘इम्प्रेस’ करायचं आहे? लोकांच्या मनात स्थान निर्माण करायचं आहे? मग हे गुण तुमच्यात आहेत का? ‘इम्प्रेसिव्ह’ असण्याच्या या कसोटीत ९ पैकी तुमचा स्कोअर काय?

मनाची अस्वस्थता, बेचैनी घालवण्याचे ८ प्रभावी उपाय

मनाची अस्वस्थता बेचैनी घालवण्याचे ८ प्रभावी उपाय

अस्वस्थता, बैचैनीमुळे कामात लक्ष लागत नाही? मनात सतत विचारांचं चक्र चालू राहतं? मग या लेखात दिलेले ८ उपाय करून फरक बघा..

‘खोटारडे लोक’ ओळखण्याच्या पाच नामी युक्त्या

खोटारड्या लोकांचं खोटं कसं पकडावं 'खोटारडे लोक' ओळखण्याच्या युक्त्या

कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे समजत नाही? खोटारड्या लोकांकडून फसवणूक होण्याची भीती वाटते? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे! समोरचा माणूस खोटं बोलतोय, थापा मारतोय ते कसं ओळखायचं वाचा या लेखात.

म्हातारपणातही उत्साहाने छंदाचं रूपांतर व्यवसायात करणाऱ्या ‘फुलों की रानी’

फुलों की रानी स्वदेश चड्ढा

उत्साह कमी पडतोय? कंटाळा आलाय? नवीन सुरुवात करायची भीती वाटते? मग या ‘फुलों की रानी’ची गोष्ट वाचा आणि उत्साहाने फुलून जा! मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा लेख शेवट्पर्यंत वाचा, मला खात्री आहे, हे वाचून कधीही कोणती अडचण तुम्हाला मोडू शकणार नाही.

मोबाईलमुळे वाढलेल्या स्क्रीनटाइम चे दुष्परिणाम कमी कसे करता येतील?

मोबाईल मुळे वाढलेल्या स्क्रीनटाइम चे दुष्परिणाम कमी कसे करता येतील?

मार्चपासून, जसा लॉकडाउन सुरु झाला तसा आपल्या सगळ्यांचाच मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. सुरुवातीला वेळ जायला, टाईमपास म्हणून मोबाईलवर गेम्स खेळणं, सोशल मीडिया बघणं, YouTube वर रेसिपीचे व्हिडीओ बघणं या सगळ्यासाठी नेहमीपेक्षा फोनचा वापर दुपटीने वाढला.

मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी हे अफर्मेशन्स खास तुमच्यासाठी

मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी अफर्मेशन्स

‘अफर्मेशन्स’ म्हणजे अशी काही वाक्य जी वारंवार म्हटल्याने त्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो, त्याचा आपल्याला फायदा होतो. या तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी काही ‘अफर्मेशन्स’ सांगितलेली आहेत. हि अफर्मेशन्स नक्कीच तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील.