मनाची एकाग्रता वाढवण्याचे ८ सोपे उपाय
मन एकाग्र होण्याचे दोन टप्पे असतात एक म्हणजे ‘Concentration’ आणि दुसरा ‘Attention span’. या दोनही गोष्टी सुधारून मनाची एकाग्रता वाढवण्याचे ८ सोपे उपाय वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मन एकाग्र होण्याचे दोन टप्पे असतात एक म्हणजे ‘Concentration’ आणि दुसरा ‘Attention span’. या दोनही गोष्टी सुधारून मनाची एकाग्रता वाढवण्याचे ८ सोपे उपाय वाचा या लेखात.
अशीच गोष्ट ठाण्यातील एका सोसायटीची आहे, सतत पावसात होणाऱ्या नुकसानाला वैतागून शेवटी त्यांनी तो फक्त तोच प्रश्न निकालात काढला नाही, तर त्या नुकसानातून चक्क स्वतःचा फायदा करून घेतला. ठाण्याच्या या विजय गार्डन सोसायटीने स्वतःचा भाजीपालाच नाही तर वीज सुद्धा निर्माण करायला कशी सुरुवात केली ते वाचा या लेखात.
तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये बरेचदा असं काही होतं कि आशेचा धूसरसा किरण सुद्धा नजरेच्या टप्प्यात येत नाही. सगळं काही तुमच्या मनाच्या विरुद्ध घडतं, काहीच चांगलं होत नाही… एक अडथळा पार केला की दुसरा अडचणींचा डोंगर आ वासून समोर उभा असतो.
स्वतःवर प्रेम करणे ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.. सेल्फ लव्ह, सेल्फ मोटिवेशन आपल्याला ह्या फास्ट पळणाऱ्या जगात तग धरून ठेवायला शिकवते.. ही आपली आंतरिक शक्ती असते.. जी आपल्याला कधीच निराश करत नाही.. हा लेख खास तुमच्यासाठी..
‘मन’ हे असे वाहन आहे जे घरबसल्या आपल्याला जगाची सैर घडवते.. सगळीकडे फिरवून आणते.. सगळ्यांची चिंता वहाते.. कधी कधी उदास असते तर कधी आनंदी असते.. एंजल आणि सैतान हे मनाचे दोन रहिवासी आपल्याला कधी सुंदर विचारधारा देतात तर कधी वाईट विचारधारा.. मन थकत नाही.. सतत उंडारत राहतं.. मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला समजून घ्या या लेखात.
सवयच काय, आयुष्यात कुठल्याही बाबतीत जेव्हा तुम्ही, रिझल्ट चा विचार न करता प्रोसेस एन्जॉय करायला शिकाल तेव्हा काहीही झाले तर निराशा तुमच्या पदरी पडणार नाही… चांगल्या सवयी लावणं आणि वाईट सवयी मोडणं हे सोप्प करून घेण्यासाठी हा लेख वाचा.
आपल्या घराच्या गच्चीवर किंवा बागेत द्राक्ष, स्ट्रॉबेरी यांचं पीक घेता येऊ शकेल यावर आपला विश्वास बसत नाही… पण पुण्याच्या सुजाता नाफाडे यांनी हे शक्य करून दाखवलं. २००८ पासून ७० वेगवेगळ्या फळ, भाज्या त्यांनी आपल्या घरीच पिकवल्या.
बरेचदा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्ये किंवा अगदी एखाद्या प्रवासात सुद्धा किणीतरी अनोळखी व्यक्ती तुम्ही पहिली असेल, जीने न थकता बडबड करून हैराण करून सोडले असेल…. कुठल्याही विषयावर न थांबता, अविरत बोलत राहणं आणि समोरच्या माणसाला बोलायची संधी न देणं या गोष्टी ज्याच्याकडून अगदी नकळतपणे होऊन जातात त्याला ही ‘अति प्रमाणात बडबड’ करण्याची सवय लागलेली असते.
आपण वीज वापरतो, मात्र कधी कधी झटका बसतो…. आपण वाहन वापरतो, कधीतरी अपघात होतो…. आपण स्वयंपाकासाठी गॅस वापरतो, कधीतरी गळती होऊन आग लागू शकते…. म्हणून आपण वीज, वाहन, गॅस वापरणे सोडून देत नाही, तर या गोष्टी वापरण्याचे नियम शिकून घेतो आणि काळजी घेतो. अगदी तितकाच उपयुक्त आणि त्यापेक्षाही घातक आहे स्मार्टफोन आणि सोशल मीडिया.
या संक्रमणाच्या काळात देशाची एवढंच काय जगाची आर्थिक परिस्थिती खराब असताना आम्हाला सरकारने मदत केली पाहिजे या आशेवर राहून चालणार नाही. येणाऱ्या काळात ज्याच्या अंगी कौशल्य आहेत तोच तग धरू शकेल. आणि म्हणून हा लेख खास तुमच्यासाठी….