आनंदी जीवनाचे पंचवीस सोपान…..
मन आणि विचार शुद्ध असतील, तरच मन शांत होईल, आतमध्ये नेहमी प्रेमाच्या भावना उचंबळुन येतील, इतरांशी आपले संबंध सुदृढ बनतील, त्यासाठी करावयाच्या पंचवीस कृती, आज मी तुम्हाला सांगणार आहे.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मन आणि विचार शुद्ध असतील, तरच मन शांत होईल, आतमध्ये नेहमी प्रेमाच्या भावना उचंबळुन येतील, इतरांशी आपले संबंध सुदृढ बनतील, त्यासाठी करावयाच्या पंचवीस कृती, आज मी तुम्हाला सांगणार आहे.
फुटबॉल खेळताना तिचा धावण्याचा वेग बघून तिच्या कोच ने तिला धावण्यात करियर करण्याचा सल्ला दिला. ढिंग सारख्या गावातून तिला एकटीला गुवाहाटी ला यावं लागलं. राहण्यासाठी जागा नसताना प्रतुल शर्मा नावाच्या एका डॉक्टर ने तिच्या राहण्याचा खर्च आणि जागा आपल्या पद्धतीने मदत मागून उभी केली.
अंदाजे, आठ हजार वर्षांपुर्वी ‘बॅबिलॉन’ हे भव्य, समृद्ध व्यापारी शहर मध्य आशियात वसलेले होते. युफ्रेटीस नदीच्या काठावर असलेल्या, आणि सुपीक जमिन असलेल्या ह्या शहराचं जगभरातल्या लोकांना प्रचंड आकर्षण होतं, इथले ऐतिहासिक संदर्भ घेऊन हे पुस्तक लिहले गेले आहे, त्यामुळे कथेत मन गुंतत जाते आणि उत्कंठा वाढते.
त्यांनी दृढ विश्वास ठेवला, की ते पैसे त्यांना लवकरच मिळणार आहेत, त्यांची सारी अस्वस्थता दुर झाली आणि मन शांत शांत झाले, दुसर्या दिवशी त्यांनी एका चर्चमध्ये प्रवचन दिले, जर त्यांना दहा लाख डॉलर्स मिळाले तर ते कशा पद्धतीची शिक्षणसंस्था उभारतील, याचे प्रामाणिक बारीकसारीक वर्णन करुन, त्याचे सगळ्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभे केले.
एडविन सी बार्नस ह्याला एडीसनचा भागीदार बनण्याची तीव्र इच्छा होती, त्याच्याजवळ त्या तोडीचे कसलेही ज्ञान नव्हते, पैसा नव्हता, कौशल्य नव्हते, आणि एडीसन सोबत ओळखही नव्हती, पण तीव्र इच्छाशक्ती होती, आणि त्या विचाराने तो झपाटुन गेला होता.
लेखक गंमतीत सांगतो, के. एफ. सी. चे संस्थापक कर्नल सॅंडर्स यांनी जगाला खोटं ठरवलं, वयाच्या पासष्टाव्या वर्षी नवा व्यवसाय सुरु करुन अवघ्या काही वर्षात उत्तुंग उंचीवर पोहचवला, कारण त्यांनी त्या भित्र्या सशाला चक्क तळुन विकलं!..
रॉबर्टने एक क्वांड्र्ंट मांडला, नौकरी म्हणजे इतरांसाठी काम करणं, त्यातुन दिर्घकालीन फायदा होत नाही, उलट नौकरीमुळे आपल्याला चाकोरीबद्ध जगायची सवय लागते, चौकटी मोडायचं धैर्य संपुन जातं, ताण देणारी वरिष्ठ माणसं असल्यास सतत दडपण आणि भीती वाटते, मन दुबळं आणि कमकुवत बनतं, परावलंबी असल्याची जाणीव अस्वस्थ करते, पंख छाटले जातात.
हे लहानपणीचं आनंददायी आयुष्य, नक्कीच संपुर्ण जीवनभर जगता येतं, पण त्यासाठी लहान मुलाचे काही गुण जे आपल्यात बाय डिफॉल्ट आहेत ते आपल्याला पुन्हा आपल्यात रुजवावे लागतील, ते आपल्यात आधीपासुनच आहेत, फक्त रोजच्या जीवनात आपल्याला त्यांचा जास्तीत वापर करायचा आहे.
लहानपणी आपल्याला काही हवं असलेलं दिलं गेलं नाही तर वडीलांच्या हातात नोटांची बंडल बघितल्यावर, वाटायचं, पटकन मोठ्ठं व्हाव, खुप पैसे कमवावेत, खुप मज्जा करावी, खुप स्वप्न पहायचो, कल्पनाविलास करण्यात रमुन जायचो आपणं, हो ना!……… मग मोठं झाल्यावर आपली स्वप्न पुर्ण होतील, यावरचा विश्वास का गमावुन बसतो आपण, तेव्हा सहजसाध्य वाटणारी स्वप्ने आता अशक्य कोटीतली वाटुन वाट्याला आलेलं आयुष्य निमुटपणे जगत, आलेला दिवस ढकलुन, उसासे सोडत आयुष्य का जगतो आपण?
अंतर्मनामध्ये शक्ती अफाट आणि आश्चर्यकारक आहे……. हे मन व्यक्तीच्या शरीरावर वाट्टेल तेवढा आणि वाट्टेल तसा प्रभाव टाकु शकतं! प्रत्येक व्यक्ती कमी अधिक प्रमाणात, कधी ना कधी अंतर्मनाची शक्ती आपल्यासाठी किंवा आपल्याविरुद्ध नकळत वापरत असते.