व्यावसायिक जीवनात यश मिळवण्याचे नऊ मंत्र!!
आपली बिझनेसची गाडी सुद्धा सुसाट वेगाने पळणारी हवी, नाही का? महीना दहा हजार रुपये कमवणारा आणि महीना दहा लाख रुपये कमवणारा दोघेही एकच बिजनेस करतात, पण दोघात एकच फरक असतो, जो यशस्वी असतो, त्याने आपला ब्रॅंड डेव्हलप केलेला असतो, म्हणुन तो आपल्या स्पर्धकांच्या फार पुढे निघुन गेलेला असतो.