स्त्रियांना गर्भपाताचा कायदेशीर अधिकार आहे, जाणून ह्या संपूर्ण सत्य

स्त्रियांना गर्भपाताचा कायदेशीर अधिकार आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट

गर्भधारणा होणे हा बहुतेक सर्व स्त्रियांच्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण असतो. अनेक जोडपी, विशेषतः स्त्रिया ह्या क्षणाची अगदी वाट पहात असतात. परंतु काही वेळा गर्भधारणा आनंदाची न होता दुःख, त्रास आणि वेदनादायक बनते. अशा वेळी स्त्रीला ती गर्भधारणा नाकारण्याचा कायदेशीर हक्क आहे.

तुम्ही सुट्टी घेऊन परगावी जाणार असाल तर घरातल्या झाडांची अशी चांगली सोय करा…

तुम्ही सुट्टी घेऊन परगावी जाणार असाल तर घरातल्या झाडांची अशी चांगली सोय करा

सुंदर बाग आपल्याही घरी असावी म्हणून त्यांनी येताना चाळीस प्रकारची सेक्युलंट रोपं आणली. अशी रोप शोभेची रोपं असतात. तसेच ती कमी पाण्यावर आणि कोरड्या हवेतही जगू शकतात. सुरूवातीला त्यांनी आवडतील ती सगळी झाडं आपल्या बागेत लावायला सुरुवात केली. पण बागकामाचं ज्ञान जसं वाढत गेलं तसं आपल्या घराचं आवार पाहून निवडक झाडं लावायला सुरुवात केली.

आता आर. टी. ओ. मध्ये जाऊन टेस्ट न देताच मिळू शकेल ड्रायविंग लायसन्स

आता आर. टी. ओ. मध्ये जाऊन टेस्ट न देताच मिळू शकेल ड्रायविंग लायसन्स

आता आर टी ओ मध्ये जाऊन टेस्ट न देताच मिळू शकेल ड्रायविंग लायसन्स Driving license without test कसे ते जाणून घ्या ह्या लेखात.

तुमच्या घरात आहे सोन्याची खाण! नक्की कसे ते बघा

शीर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना? एकतर सोने हा इतका मौल्यवान धातू आणि त्याची खाण थेट तुमच्या घरात? पण होय, ही गोष्ट खरी आहे. सोने आणि इतर मौल्यवान धातू तुमच्या घरातच आहेत. बदलत्या काळानुसार आता सोने आणि इतर मौल्यवान धातू हे खाणींमध्ये खोदकाम करून मिळवण्याऐवजी रिसायकलिंग करून मिळवले जाण्याची शक्यता आहे.

लग्नाचे रजिस्ट्रेशन करून मॅरेज सर्टिफिकेट ‘का’ आणि ‘कसे’ मिळवावे?

लग्नाचे रजिस्ट्रेशन करून मॅरेज सर्टिफिकेट 'का' आणि 'कसे' मिळवावे?

मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर विवाहित जोडप्याला अनेक कायदेशीर बाबींमध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून आपण आज लग्नाचे रजिस्ट्रेशन आणि मॅरेज सर्टिफिकेट हयासंबंधी सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

तुमची कार वापरून कमवा पैसे! कसे ते जाणून घ्या ह्या लेखात

तुमची कार वापरून कमवा पैसे! कार वापरून पैसे कसे कमवता येतील घरात पैसा येण्यासाठी उपाय

सध्याच्या महागाईच्या काळात पैसे कमवण्याच्या निरनिराळ्या संधी शोधून काढणे आवश्यक बनले आहे. आज आपण अशीच एक चांगली संधी बघणार आहोत. होय, तुमची कार तुम्हाला दर महिन्याला चांगले पैसे मिळवून देऊ शकते.

लव मॅरेज आणि अरेंज मॅरेज काय आहेत फायदे आणि तोटे!!

लव मॅरेज आणि अरेंज मॅरेज काय आहेत फायदे आणि तोटे!!

लग्न हा सर्वांच्याच आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा प्रसंग असतो. मग तो ठरवून केलेला विवाह असो की प्रेम विवाह, त्यामुळे आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते हे नक्की. लव मॅरेज असो की अरेंज मॅरेज दोन्ही बद्दल समाजात अनेक मते आहेत. काही जणांना लव मॅरेज योग्य वाटते तर काही जणांना अरेंज मॅरेज ठीक वाटते.

सोन्याच्या दगिन्यांवर हॉलमार्क होणार कंपल्सरी

सोन्याचे दागिने खरे आहे का कसे ओळखावे

१६ जून, २०२१ पासून केंद्र सरकारने सर्व सोनारांना सोन्याचे दागिने आणि वस्तूंना हॉलमार्किंग करणे अनिवार्य केले आहे. म्हणजेच आजपासून फक्त हॉलमार्क प्रमाणपत्र असलेले दागिने आणि वस्तुच सोनार विकू शकतील. पण हे हॉलमार्किंग म्हणजे आहे तरी काय? आपल्याला त्याचा काय फायदा? आणि आपल्याकडे आधीचे हॉलमार्किंग नसलेले दागिने असतील तर त्यांचं काय? आज आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

आपल्या कामातील कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी ‘या’ नऊ गोष्टी करा

आपल्या कामातील कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी 'या' नऊ गोष्टी करा

तुम्ही सतत बिझी असता असे तुम्हाला वाटते का? तुमचे काम कधी संपतच नाही, दिलेल्या वेळेत तुमचे काम पूर्ण होत नाही असे तुम्हाला वाटते का? तसेच तुम्ही जास्त वेळ लक्षपूर्वक काम करू शकत नाही असे तुम्हाला वाटते का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर हो अशी असतील तर ह्याचा अर्थ तुम्ही योग्य प्रकारे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आहात आणि त्यामुळे तुम्ही तुमची संपूर्ण क्षमता कामासाठी वापरू शकत नाही आणि त्यामुळे मागे पडत आहात.

लवकरच ५० रुपये लीटरपर्यंत स्वस्त होऊ शकतं खाद्यतेल, ही आहेत कारणे

५० रुपये लीटरपर्यंत स्वस्त होऊ शकतं खाद्यतेल

विशेषतः खाद्य तेलाच्या किमती मधल्या काळात खूपच वाढल्या आहेत. आयात निर्यातीवर वाढलेले निर्बंध हे ह्याचे प्रमुख कारण आहे असे सांगितले जाते.