प्रश्नांची उत्तरे पहा, आपली बुद्धीमत्ता तपासा (IQ Test Marathi)

IQ Test Marathi बुद्धीमत्ता चाचणी कॉग्निटीव्ह रिफ्लेक्शन टेस्ट

या लेखात आपण असे तीन प्रश्न पाहणार आहोत ज्याने बुद्धिमत्तेची चाचणी घेता येईल. कॉग्निटीव्ह रिफ्लेक्शन टेस्ट ही जगातली सर्वात कमी पण खूप विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांची चाचणी आहे. यामधे केवळ तीनच प्रश्न आहेत. ही प्रश्नावली प्रिन्सटन येथे २००५ मधे मानसतज्ज्ञ शेन फ्रेड्रिक यांनी तयार केली.

RTO मध्ये न जाता या अठरा सुविधा घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने मिळतील

RTO मध्ये न जाता या अठरा सुविधा घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने मिळतील

सरकारच्या नव्या धोरणानुसार आता RTO संबंधी काही काम असल्यास ते घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करता येऊ शकेल. त्यासाठी केवळ आधार क्रमांक RTO च्या कागदपत्रांशी जोडलेला असला पाहिजे.

आपले घर चोरांपासून सुरक्षित कसे ठेवाल? जाणून घ्या या लेखात

आपले घर चोरांपासून सुरक्षित कसे ठेवाल

आपले घर आपल्याला ऊन, पाऊस, वारा ह्यापासून सुरक्षित ठेवतेच, पण आणखी एका बाबतीत आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि ती म्हणजे चोरांपासून आपले घर सुरक्षित ठेवणे. आपल्याला व आपल्या कुटुंबाला एक सुरक्षित घर मिळावे हे प्रत्येकालाच वाटते. चला तर मग आज पाहूया आपले घर सुरक्षित कसे ठेवता येईल

राणी लक्ष्मीबाईंच्या वंशजांची सद्यस्थिती ऐकून हैराण व्हाल

राणी लक्ष्मीबाईंच्या वंशजांची सद्यस्थिती

ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी, योद्धांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं त्या घरातल्या माणसांचं पुढे काय झालं, या स्वातंत्र्याचा उपभोग ते घेताहेत का, सरकारनं जाहीर केलं त्याप्रमाणे प्रत्येक स्वातंत्र्य वीराच्या कुटुंबाला सरकारकडून आधार मिळतोय का असे एक ना अनेक प्रश्न असतात. मग आपण साजरा करतो तो खरंच स्वातंत्र्य दिन म्हणावा की नुसताच बेगडीपणा??? अशाच एका कुटुंबाची, कुटुंब कोणतं माहित आहे? चक्क वीरांगना झाशीच्या राणीचं!! स्वतंत्र भारतातली सद्यस्थिती काय आहे ते आपण या लेखात पाहुया… 

कुठलीही तोडफोड न करता वास्तूशास्त्राचे हे सोपे नियम तुम्हाला सुख समृद्धी देतील

कुठलीही तोडफोड न करता वास्तूशास्त्राचे हे सोपे नियम तुम्हाला सुख समृद्धी देतील

तुम्ही जे विश्‍वाला विचारांनी सांगाल ते पूर्ण होते. मग अगदी साधा उपाय आहे वास्तुत शुभ विचार केले तर परिणाम शुभच असणार. ही वास्तू मला सुखच देणारी आहे हा विचार रोज मनात आणला तर मला नाही वाटत कुठलीही दिशा वाईट आहे. तरी असेही उपाय आहेत जे तुम्हाला तोडफोड न करता सुधारणा करता येतील.

वीकएंडला भेट देता येईल अशी १४ ठिकाणे

पुण्याजवळची वीकएंडला भेट देता येईल अशी १४ ठिकाणे

तुम्ही पुण्यात रहात असाल किंवा कामानिमित्ताने पुण्याला आला असाल तर शनिवार, रविवारी मिळणाऱ्या सुट्टीत काय करायचं हा तुमचा प्रश्न आज सुटणार आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत अशा ठिकाणांबद्दल जी पुण्यापासून जवळ आहेत, अगदी पटकन २ दिवसाच्या सुट्टीत जाऊन येण्यासारखी.

तुमची गॅसची सबसिडी तुमच्या अकाऊंट मध्ये जमा होते का? चेक करा घरच्या घरी

तुमची गॅसची सबसिडी तुमच्या अकाऊंट मध्ये जमा होते का

दरवर्षी प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त १२ सिलेंडर बूक करता येतात. सरकारने आणलेल्या नवीन पद्धतीप्रमाणे सिलेंडरची पूर्ण रक्कम ग्राहकाला द्यावी लागते आणि त्यानंतर सब्सिडि म्हणजेच सरकार कडून मिळणारी सूट हि ग्राहकाच्या बँक अकाऊंट मध्ये जमा होते.

घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी?

घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी How to test purity of milk marathi

कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम यांसारखे मिनरल्स, व्हिटॅमिन ‘ए’, ‘डी’, ‘बी-१२’ अशा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेलं दूध आपल्या शरीराचे पोषण करून सुदृढ राखणारे एक पूर्णान्न आहे. पण हल्ली दुधामध्ये होणाऱ्या भेसळीमुळे दुधाचे आरोग्यासाठी फायदे होण्याऐवजी दुष्परिणाम सुद्धा दिसून येत आहेत. घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी? ते वाचा या लेखात

जाणून घ्या ऑफिस मध्ये असताना झोप येण्याची कारणे

एरवी तुम्ही एक उत्साही आनंदी व्यक्ति आहात पण ऑफिसमध्ये असताना मात्र आदल्या रात्री व्यवस्थित झोप झाली असूनही तुम्हाला पेंगुळल्यासारखे वाटते का? सारख्या जांभया येऊन झोप आल्यासारखे वाटते का? असे होत असेल तर त्याची अनेक कारणे आहेत, ती जाणून घेऊन आपण ह्या समस्येवर मात करू शकतो.

चष्म्याच्या काचांवरील स्क्रॅचेस (ओरखडे) घालवण्याचे ४ सोपे उपाय

चष्म्याच्या काचांवरील स्क्रॅचेस (ओरखडे) घालवण्याचे ४ सोपे उपाय

काचांवर स्क्रॅचेस पडले म्हणून चष्मा बदलताय!! कितीही जपून हाताळला तरी चष्म्याच्या काचांवर स्क्रॅचेस (ओरखडे) पडतातच. पण त्यामुळे वैतागून एकदम नवीन चष्मा घेण्याची गरज नाही. या लेखात दिलेल्या सोप्या उपायांचा वापर करून आपण ते ओरखडे घालवू शकतो.