९० वर्षांपूर्वी आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करणाऱ्या स्वदेशी बोरोलीनचा इतिहास
होठ फाटले, त्वचेवर खरचटलं, त्वचा कोरडी पडली, भाजली असं काहीही झालं की त्याच्यावरचा जालीम इलाज म्हणजे ती एक हिरव्या रंगाची ट्यूब, बोरोलीन…
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
होठ फाटले, त्वचेवर खरचटलं, त्वचा कोरडी पडली, भाजली असं काहीही झालं की त्याच्यावरचा जालीम इलाज म्हणजे ती एक हिरव्या रंगाची ट्यूब, बोरोलीन…
साधारण ९० च्या दशकात ज्यांच्या घरात फ्रिज असेल तो श्रीमंत समजला जायचा. नव्वदी चं दशक संपून Y२K जसं सुरु झालं तसं जग मुख्यतः आपला देश झपाट्याने बदलायला लागला आणि इतर सर्व बदलांप्रमाणेच फ्रिज हा सर्वांच्या घरात गरजेची वस्तू म्हणून विराजमान झाला. फ्रीज खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
आज या लेखात आपण या आर्किटेक्ट जोडप्याने हल्लीच बांधलेल्या एका अनोख्या घराबद्दल जाणून घेणार आहोत. या घरा विषयी, घराच्या बांधकामाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याअगोदर या घराची खासियत आपण जाणून घेऊ या. मित्रांनो, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या घरात तापमान बाहेर पेक्षा थोडे थोडके नव्हे तर तब्बल १३ डिग्री कमी असते!
घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आजच्या काळात वापरायची म्हटली तर घरोघरी LPGच्या चुली असेच म्हणावे लागेल. यातला गंमतीचा भाग सोडला तर गॅस कनेक्शन ही आपल्या घरातील अत्यंत गरजेची अशी गोष्ट आहे. गॅस सिलेंडर, कनेक्शन बाबतीत फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी ते वाचा या लेखात
स्टे कनेक्टेड, कर लो दुनिया मुठ्ठीमें म्हणत आपण सेलफोन हातात घेतला खरा पण आता सेलफोननेच जगाला मुठीत ठेवलय म्हणायला हरकत नाही. एकमेकांशी सहज संपर्क साधला जाईल, वेगवेगळी माहिती हाताशी ठेवायला भलीमोठी कागदपत्र सांभाळण्यापेक्षा एक स्मार्टफोन सोयीचा असतो. सेलफोन अधिक काळ सुस्थितीत राहण्यासाठी त्याची काळजी कशी घ्यावी वाचा या लेखात
स्वच्छ सुंदर घरांचे कोपरे, अडचणीच्या जागा पाहिल्या तर हमखास बारीक सारीक किटक फिरताना दिसतात. आपण घर कितीही साफसूफ ठेवायचा प्रयत्न केला तरी काही किटक आपली जागा बळकावतातच. काही ठिकाणी झुरळ, पाली, मुंग्या यांचा अगदी मुक्त संचार असतो. त्यात झुरळ, पाल बघितल्यावर ईऽऽऽऽ असा मोठा आवाज कोणीतरी काढतंच. घरभर फिरणाऱ्या पालींना पळवून लावा अशा काही सोप्या युक्ती करून…
गेल्या वर्षभरात शाळा, कॉलेज, क्लास, ऑफिस सह एक महत्वाची गोष्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाईन होऊ लागली आहे. ही गोष्ट म्हणजे आर्थिक व्यवहार. चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करावे ते वाचा या लेखात
आपल्या आजूबाजूला सहज दिसणाऱ्या पक्ष्यांपैकी एक म्हणजे कबुतर. करड्या रंगाचा, गुटुरगुं आवाज करणारा, बिनधास्त आपल्या घराच्या दारात, छतावर, खिडकीत येऊन बसणारा हा पक्षी. पण जगातलं सर्वात महाग कबुतर कोणतं ?? जाणून घ्यायचंय??
पेट्रोल पंपावर फसवले जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची त्यासंबंधी या ट्रिक्स आहेत. या वाचून तुम्हाला कसे फसवले जाते हे सुद्धा समजेल आणि ते टाळण्यासाठी कशा युक्त्या लढवायच्या हे सुद्धा समजेल. तुम्हाला जर पेट्रोल पंपावर असे अनुभव आले असतील किंवा येत असतील तर हा लेख वाचा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
First impression is the last impression असे म्हणतात. बऱ्याचदा मैत्रीत किंवा नात्यांमध्ये जरी हे विधान खोटे ठरत असले तरी नोकरीच्या इंटरव्ह्यू बाबत तसे होत नाही. नोकरीसाठी अर्ज केल्यावर नोकरी मिळण्याआधी एका अवघड गोष्टीचा सामना करावा लागतो, तो म्हणजे जॉब इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू द्यायला जाताय? मग या लेखात सांगितलेल्या टिप्स नक्की वाचा