कोरोना मृतांच्या वारसांना 50 हजारांची मदत मिळणार, असा करा ऑनलाईन अर्ज
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार covid-19 मुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्या रुग्णांच्या नातेवाईकांना पन्नास हजाराचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार covid-19 मुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्या रुग्णांच्या नातेवाईकांना पन्नास हजाराचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे.
कामाला उशीर झाला, फिकीर नाही? सहका-यांना मदत करायची तयारी नाही, प्रत्येक गोष्टीच्या नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं, अशा अनेक सवयी एखाद्या दिवशी तुमच्या नोकरीवर गदा आणु शकतात.
आजच्या काळामध्ये आपण मोबाईल वर एखादा मेसेज पाठवतो आणि तो क्षणार्धात पलीकडच्या व्यक्तीला मिळतो. पाच मिनिटं जरी त्याने तो मेसेज बघितला नसेल तरी आपण बेचैन होतो. कल्पना करा तुमचा मेसेज जर वीस वर्षांनी पोचला तर काय होईल? बापरे तुमचं तर बीपीच वाढेल!!
थंडी वाढायला लागली की तुमच्या सौंदर्याची आरोग्याची काळजी तुम्ही घ्यायलाच हवी. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं आरोग्य जपू शकता. त्यासाठी या 15 पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा आणि हा थंडीचा मौसम एंजॉय करा.
‘पॅशन फ्रुट’ आरोग्यासाठी आणि व्यवसायासाठी फायदेशीर!!! तुम्हांला माहिती आहेत का पॅशन फ्रूटचे फायदे आणि पॅशन फ्रूटची लागवड कशी करावी
तुमचं आयुष्य आधीच ताण तणाव, आणि वेगवेगळ्या त्रासांनी भरगच्च आहे, त्यात काही विखार मनोवृत्तीच्या व्यक्ती तुम्हांला भेटल्या तर त्यांच्या नकारात्मकतेचा खोल परिणाम तुमच्या मनावर होऊ शकतो.
प्रत्येक घरात आपल्याला प्रेशर कुकर हा दिसतोच. वेगवेगळ्या साईजचा असेल, वेगवेगळ्या कंपनीचा असेल, पण किमान एक तरी कुकर प्रत्येक घरात असतोच. प्रेशर कुकरमुळे वेळेची होणारी बचत फार महत्त्वाची आहे, त्याचबरोबर गॅसची सुद्धा बचत होते. आणि म्हणूनच महिला वर्गासाठी प्रेशर कुकर किचन मध्ये असणं खूप गरजेचं असतं. मुगाची खिचडी, पुलाव, मसालेभात, याचबरोबर रोजची आमटी-भाजी, भात करण्यासाठी, … Read more
या 9 गोष्टी तुम्हाला तुमच्या नात्यातील अनादर स्पष्टपणे दाखवून देतील. आणि अशा वेळी हे लक्षात घ्या कि तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबरच्या नात्याला नवी झळाळी देण्याची गरज आहे.
बदामाचं झाड जसं मोठे होईल तसतसं त्याला मोठ्या कुंडीची किंवा जमिनीवरच्या मोकळया जागेची गरज पडेल. सरविंद यांनी हा, बदामाचं झाड लावण्याचा प्रयोग करून बघितला आहे तुमच्याकडे जागा असेल, तुमची इच्छा असेल तुम्हाला बागकाम आवडत असेल तर तुम्ही सुद्धा बदामाचं झाड घरच्या घरी फुलवू शकता.
मोबाईल मध्ये ही माहिती आहे असं म्हटल्यानंतर आपण दुसऱ्या ठिकाणी ती माहिती साठवून ठेवायला विसरतो. गर्दीच्या ठिकाणी कोणीतरी मोबाइलची चोरी करतो, किंवा चुकून एखाद्या ठिकाणी आपण मोबाईल विसरुन येतो. अशावेळी आपला हात मोडला असं वाटतं. पण आपली माहिती वापरली गेली तर होणारं नुकसान प्रचंड असतं. मग अशी वेळ आपल्यावर आली तर काय करता येईल?