घरातून माशांना घालवण्याचे घरगुती उपाय
पावसाळा आला की चिखल, ओलसर राहणारे कपडे, लाडकावर आलेली बुरशी असे अनेक त्रास असतात त्याचबरोबर आणखी एक डोकेदुखी म्हणजे माश्या! घरात सारख्या माश्या येतात म्हणून वैतागलात? माश्या घालवण्याचे सोपे उपाय वाचा या लेखात
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
पावसाळा आला की चिखल, ओलसर राहणारे कपडे, लाडकावर आलेली बुरशी असे अनेक त्रास असतात त्याचबरोबर आणखी एक डोकेदुखी म्हणजे माश्या! घरात सारख्या माश्या येतात म्हणून वैतागलात? माश्या घालवण्याचे सोपे उपाय वाचा या लेखात
कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे समजत नाही? खोटारड्या लोकांकडून फसवणूक होण्याची भीती वाटते? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे! समोरचा माणूस खोटं बोलतोय, थापा मारतोय ते कसं ओळखायचं वाचा या लेखात.
मार्चपासून, जसा लॉकडाउन सुरु झाला तसा आपल्या सगळ्यांचाच मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. सुरुवातीला वेळ जायला, टाईमपास म्हणून मोबाईलवर गेम्स खेळणं, सोशल मीडिया बघणं, YouTube वर रेसिपीचे व्हिडीओ बघणं या सगळ्यासाठी नेहमीपेक्षा फोनचा वापर दुपटीने वाढला.
नुकताच सुधा मूर्तींचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्या भाजीच्या मोठ्या ढिगासमोर बसल्या आहेत. अनेकांनी हा फोटो शेयर करून लिहिलं आहे की सुधाजी वर्षातून एक दिवस भाजी विकतात.. पण ते खरं आहे का? तर नाही.
कपड्यांवरचे आंब्याचे, चहाचे डाग बघून फक्त जाहिरातीतलीच आई हसू शकते. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र असे चिकटून राहणारे, अजिबात न जाणारे डाग बघितले की कोणालाही टेन्शनच येईल, त्यात कपडे जर नवीन असतील आणि पहिल्यांदाच घातले असतील तर काही विचारायलाच नको.
वीज हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनलेला आहे. विजेचे वाढते रेट बघता दिवसेंदिवस वाढते बिल भरणे, गरजेचे झाले आहे. अशा वेळी वीज बिल वाचवण्याचे काही उपाय या लेखात वाचा.
मोबाईलच्या अति वापराने डोळे, मान यांना होणाऱ्या त्रासा बरोबरच, हात म्हणजे अगदी अंगठा, मनगट, कोपर यांचे दुखणे सुद्धा आता सामान्य होऊन गेलेले आहे. या दुखण्याला शास्त्रीय भाषेत Cubital or Carpal tunnel Syndrome असे म्हणतात. त्याबद्दल पूर्ण माहिती करून घ्या या लेखात.
पिण्याचं पाणी स्वच्छ नसेल तर कित्येक आजार होऊ शकतात. आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे की नळाला येणारं पाणी हे पिण्या लायक नसतं, तर वॉटर फिल्टर आणि प्युरीफायरचा वापर सुद्धा शरीराच्या कालांतराने इम्युनिटी वर परिणाम करतो. पण तरीही शुद्ध पाणी ही आपली गरज असते. आणि त्याचमुळे वॉटर फिल्टर चं मार्केट दिवसेंदिवस वाढत चाललंय.
आपल्या घराच्या गच्चीवर किंवा बागेत द्राक्ष, स्ट्रॉबेरी यांचं पीक घेता येऊ शकेल यावर आपला विश्वास बसत नाही… पण पुण्याच्या सुजाता नाफाडे यांनी हे शक्य करून दाखवलं. २००८ पासून ७० वेगवेगळ्या फळ, भाज्या त्यांनी आपल्या घरीच पिकवल्या.
सध्या कोरोंना व्हायरसमुळे आपण सगळेच वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत जास्तच जागरूक झालोय. याकाळात जास्त वापर होतोय तो सॅनीटायझरचा. पण हा सॅनीटायझर विकत घेण्यापेक्षा तो घरीच बनवता आला तर? घरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा ते वाचा या लेखात.