वजन आणि शुगरची चिंता न करता दिवाळीचा फराळ आरोग्यदायी कसा करायचा?
या दिवाळीत विसरा वजन आणि शुगरची चिंता, फॉलो करा या छोट्या टीप्स.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
या दिवाळीत विसरा वजन आणि शुगरची चिंता, फॉलो करा या छोट्या टीप्स.
धूळ, प्रदूषण, पाणी कमी पिणे, कॉम्प्युटर वर अनेक तास काम करणे अशा अनेक गोष्टींमुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळं उमटायला लागतात. मात्र त्यात घाबरण्यासारखं काही नाही कारण त्यावर काही घरगुती उपचार करून आपण डोळ्यांना पुन्हा एकदा सौंदर्य बहाल करू शकतो.
मासिक पाळीदरम्यान पोट फुगल्यासारखे, ब्लॉटिंग झाल्यासारखे वाटते का? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय
तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे का? तसे असेल तर आरोग्य सेवेशी निगडित व्यवसाय सुरू करण्याचा नक्की विचार करा.
दिवाळी म्हटले की आनंद, उत्साह, आकाश कंदील, निरनिराळ्या रांगोळ्या आणि फराळाचे पदार्थ यांबरोबरच महत्त्वाचे असतात ते फटाके. लहान मुलांची तर दिवाळी फटाक्यांमुळेच विशेष आवडीची असते. जाणून घ्या दिवाळीच्या वेळी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या पोटातील बाळावर काय परिणाम होतो?
या दिवाळीत हटके लूक मिळवण्यासाठी अशी करा बांगड्यांची निवड
वाढत्या वयाबरोबर विस्मरणाची समस्या उद्भवू लागते. नक्की काय आहे ही समस्या? आपण याबाबत आजच्या लेखात विस्ताराने जाणून घेऊया.
लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे नक्की काय? काय असतात त्याची कारणे आणि लक्षणे? ह्या समस्येवर काय उपाय करता येणे शक्य आहे? जाणून घेऊया ह्या लेखात
आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त जपण्यासारखी गोष्ट असते ती म्हणजे आपले आरोग्य. पैसा, संपत्ती, मान-मरातब हे सगळे जरी आपण गमावले तरी ते परत मिळवता येते. मात्र आरोग्य ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा गमावली तर परत मिळवणे फार कठीण असते.
परंतु लवंगेचा उपयोग फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून स्वयंपाकातच होत नाही तर लवंग ही अतिशय औषधी देखील असते. आयुर्वेदात अनेक प्रकारची औषधे तयार करताना लवंगांचा वापर होतो. दातदुखीवर लवंग आणि लवंगांचे तेल अतिशय गुणकारी आहे हे तर सर्वश्रुतच आहे.