आनंदी सहजीवनामागचं रहस्य जाणून घ्यायचंय?!
आपल्या आईवडील आणि आपल्या मुलांच्याही वरचे.. प्रथम स्थान जोडीदाराचे..!! आता हे आपल्याकडे जास्त पटणारे नाही हे मान्य. पण म्हणूनच, मला नक्की म्हणायचं काय ते पुढे अगदी लक्षपूर्वक वाचा म्हणजे १०१% पटेल.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आपल्या आईवडील आणि आपल्या मुलांच्याही वरचे.. प्रथम स्थान जोडीदाराचे..!! आता हे आपल्याकडे जास्त पटणारे नाही हे मान्य. पण म्हणूनच, मला नक्की म्हणायचं काय ते पुढे अगदी लक्षपूर्वक वाचा म्हणजे १०१% पटेल.
तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात, तुमच्या यशासाठी, तुमच्यात काही बदल करून घाऊक यश मिळवायचंय??? मग ह्या दहा गोष्टी अगदी मनापासून करायला सुरुवात करा, निश्चितच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जबाबदारीची ताकत कळेल आणि तुम्ही यशाच्या शिखराकडे तुमची वाटचाल करू शकाल.
ऑलिम्पिक मध्ये यशस्वी होणारे सगळेच काही श्रीमंत घरातले नसतात. ज्यांच्यात जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, आणि जीवापाड मेहेनत करायची तयारी असते तेच लोक असं नाव कमावतात. मग ते श्रीमंत घरातले असतील, मध्यम वर्गीय असतील किंवा अगदी गरीब घरातले.
कुठलाही संवाद सुरु करताना आधी रिलॅक्स व्हा. हे सगळे बदल घडवून आनणे हे एका वेळात शक्य होणारे नाही. या छोट्या छोट्या गोष्टी सरावाने आपल्या वागण्या-बोलण्यातल्या सवयींसारख्या होतील तेव्हा आपोआपच तुमची बॉडी लँग्वेज तुमच्या व्यक्तिमत्त्वातला प्लस पॉईंट होईल.
न जाणो ह्या बदलांमुळे आजूबाजूला चाललेल्या स्पर्धेच्या युगात आपण खूप पुढे निघून जाऊ. तुम्हाला तर माहीतच आहे मनाचेTALKS नेहमी तुमच्यासाठी नवनवीन निन्जा टेक्निक्स आणत असतं. आज आपण प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याबद्दल बोलू.
या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वास वाढवायला शिकणं हे तुम्हाला जमलंच पाहिजे. मागे एका लेखात (लेखाच्या शेवटी त्या लेखाची लिंक दिलेली आहे) आत्मविश्वासाची कमतरता असलेल्या लोकांच्या काही सवयींबद्दल आपण बोललो होतो. तेव्हा आत्मविश्वास कसा वाढवता येईल याबद्दल काही लिहिण्यासाठी बरेच जणांनी सांगितले.
तुम्ही अगदी गृहिणी असा, व्यावसायिक असा, नोकरदार असा किंवा राजकारणी असा.. आपापल्या दृष्टीकोणातुन या लेखात सांगितलेल्या सवयी स्वतःला लावून घ्या. कालांतराने तुम्हालाच जाणवेल कि ‘अचूक निर्णय घेणे’ हि सवय आणि करारी, बाणेदार हि चारचौघात तुमची ओळख होऊन गेलेली असेल.
तुमच्यातला आत्मविश्वासच ठरवतो की तुम्ही करारी, कर्तबगार म्हणून ओळखले जाता की नुसतंच गर्दीचा भाग म्हणून जगता. या लेखात आत्मविश्वास कमी असलेल्या लोकांच्या वागण्यातल्या काही साध्या सवयींबद्दल बोलू. पुढे कधीतरी आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्यात काय बदल करायचे याबद्दल.
बघता बघता २०१९ चा शेवटचा महिना सुरु झाला सुद्धा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना, ‘हे वर्ष किती पटकन गेलं, आत्ता तर कुठे २०१९ ची सुरुवात झाली होती आणि डिसेंबर आला सुद्धा!’ असं वाटत असेल.
काही लोकांना सवय असते दुसऱ्याचा अपमान करायचा आणि त्यातून आनंद घ्यायचा. मुळात हे लोक एवढ्यासाठीच दुसऱ्याचा अपमान करतात. तुम्ही पण कधीतरी अनुभव घेतला असेलच अशा प्रकारे कोणाच्या तरी वागणुकीतून विचलित झाल्याचा…. जगात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना हॅन्डल करणं तुम्हाला जमलं तर तुमच्या आयुष्याचे राजे तुम्हीच. तुमचा अपमान करणाऱ्या लोकांना कसं सामोरं जायचं त्यांचा प्रतिकार कसा करायचा, कसं रीस्पॉन्ड करायचं त्याबद्दल आपण या लेखात बोलू.