वादळाला भिडतांना

वादळाला भिडतांना
तू असावीस सोबती…
बळ देण्या लढण्या
वादळाला भेटताना…

वादळाला भिडतांना
टाळता जरी येईना…
अशावेळी दे ,साथ तुझी
वादळाला भेटताना …

तू आहेस शक्ती माझी
उभी पाठीशी रहा ना…
बळ एकवटेल मग माझे
वादळाला भिडतांना …।

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment