एस.बी.आय.ने आणली नवी फायदेशीर होम लोन स्कीम, जाणून घ्या या लेखात 

SBI home loan

७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एसबीआयने आपल्या ग्राहकांना घरभाड्याच्या खर्चातून वाचवण्यासाठी एक नवी, झिरो प्रोसेसिंग होम लोन स्कीम आणली आहे.