कुपोषणाची लक्षणे, कारणे आणि त्यावरील उपाय

causes of malnutrition in marathi

कुपोषण म्हणजे नेमके काय? जाणून घ्या कुपोषणाची लक्षणे, कारणे आणि त्यावरील उपाय  कुपोषण ही एक गंभीर स्थिती आहे. एखाद्या व्यक्तीला आहारातून पोषकतत्वे योग्य प्रमाणात मिळाली नाहीत तर त्या व्यक्तीचे कुपोषण होत आहे असे समजले जाते.