यूपीआय ऑटोपे बंद कसे करावे? ७ सोप्या पायऱ्या
यूपीआय ऑटोपे बंद कसे करावे? गुगल पेतील पायऱ्या, रद्द झाल्याची खात्री, सदस्यत्वाचे नियम आणि आवश्यक देयकांची खबरदारी जाणून घ्या.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
यूपीआय ऑटोपे बंद कसे करावे? गुगल पेतील पायऱ्या, रद्द झाल्याची खात्री, सदस्यत्वाचे नियम आणि आवश्यक देयकांची खबरदारी जाणून घ्या.
सध्या ऑनलाइन फसवणूक होण्याची खूप प्रकरणे समोर येत आहेत. पण हे टाळणे देखील आपल्याच हातात आहे. त्यासाठी आपण स्वतः सतत जागरूक राहिले पाहिजे. ऑनलाइन, डिजिटल पेमेंटची माहिती नीट करून घेतली पाहिजे. तेच आपण आज ह्या लेखात विस्ताराने पाहणार आहोत.