तोंडात आंबट, कडू चव जाणवते का? जाणून घ्या त्याची ७ कारणे, उपाय 

tond kadu hone

तुमच्या तोंडात तुम्हाला आंबट चव जाणवते का? दोन्ही जेवणांच्या मधल्या काळात तोंडात सतत आंबट चव असते का? जेवताना या आंबट चवीमुळे अन्नाची मूळ चव समजत नाही असे होते का?

तोंडाला कोरडेपणा येण्याची कारणे आणि घरगुती उपाय वाचा या लेखात

तोंडाला कोरडेपणा येण्याची करणे आणि घरगुती उपाय वाचा या लेखात

तुम्हाला तोंडात वारंवार कोरडेपणा जाणवत असेल तर त्यामागची कारणे जाणून घेऊन त्याच्यावरचे घरगुती उपाय माहीत करून घेण्यासाठी हा लेख वाचा. बऱ्याच वेळा पाणी कमी प्यायल्याने, खूप वेळ झोप घेतल्याने, बाहेर फिरून आल्यानंतर किंवा खूप वेळ बोलल्यानंतर आपले तोंड कोरडे पडते.