या सरकारी योजनेत केवळ १५०० रुपये गुंतवून मिळतील ३५ लाख रुपये

ग्राम सुरक्षा योजना पोस्ट ऑफिस

या सरकारी योजनेत केवळ १५०० रुपये गुंतवून मिळतील ३५ लाख रुपये. जाणून घ्या या फायदेशीर स्कीम बद्दलची संपूर्ण माहिती. त्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.

स्टेट बँक ऑफ इंडिया की पोस्ट ऑफिस? कुठे पैसे गुंतवल्यास जास्त व्याज मिळेल?

स्टेट बँक ऑफ इंडिया की पोस्ट ऑफिस? कुठे पैसे गुंतवल्यास जास्त व्याज मिळेल?

बहुतेक सर्व लोकांचा आपले मुद्दल सुरक्षित ठेवून व्याज मिळवण्याकडे कल असतो. त्यामुळे सहसा सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर्स किंवा इतर जोखमीच्या पर्यायांचा विचार न करता गुंतवणुकीसाठी बँक किंवा पोस्टाची निवड करतात.

जाणून घ्या पोस्टाच्या मंथली इनकम स्कीम बद्दल 

post office investment plan in marathi

सध्याच्या गुंतवणुकीच्या अनेक योजनांपैकी चांगला व्याजदर देणारी अशी ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. तेव्हा पोस्टाच्या मंथली इनकम स्कीम मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार जरूर करा आणि अशा अनेक निरनिराळ्या योजनांच्या माहितीसाठी आपले पेज वाचत रहा.